हाल ही में गिरनार की 4थी टोंक पे मौजूद जैन प्रतिमा को औघड़ की प्रतिमा बोल के रंग पोत दिया गया पुलिस और @ASIGoI कुछ नहीं कर रही हे पूरे गिरनार पे ऐसी कई जैन प्रतिमाएं बनी हुई हे जिनको ये लोग कनवर्ट करना चाहते हे ताकि जैन इतिहास पूरी तरह मिटा सके गिरनार से
#ProtectGirnarfromEncroachment
आज 22 वे जैन तीर्थंकर नेमीनाथ भगवान का मोक्ष कल्याणक हे आज के दिन गिरनार की पंचम टोंक से मोक्ष प्राप्त किया था
गिरनार केवल एक पर्वत नहीं, बल्कि करोड़ों जैनों की आस्था का केंद्र है। यही वह पावन भूमि है जहाँ ��गवान नेमिनाथ ने मोक्ष प्राप्त किया। इस पवित्र तीर्थ की गरिमा और इतिहास का सम्मान होना चाहिए।
#ProtectGirnarfromEncroachment
पुण्यात 21 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 लाख वऱकऱ्यांसोबत योग दिवस साजरा करणार आहेत. हा कार्यक्रम केवळ योगाभ्यासाचा नाही, तर भक्ती आणि योगाच्या अद्भुत संगमाचा अनुभव देईल. सर्वांना शारीरिक, मानसिक आणि आत्मिक शांती मिळावी हा यामागचा उद्देश! #BhaktiYogWithDeva
#संघटन_पर्व
१००० प्राथमिक सदस्य पूर्ण केल्या बद्दल भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,राज्याचे महसूल मंत्री आदरणिय श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी पत्राद्वारे अभिनंदन केले त्याबद्दल आदरणीय बावनकुळे साहेबांचे मनःपुर्वक आभार 🙏
#DevendraFadnavis#chandrashekharbawankule
अशक्य ते शक्य करतील देवेंद्रजी फडणवीस..
ज्यांना अशक्य वाटतं होत... त्यांनी त्यांच्या डोळ्याने पाहावं..
मुंबई नागपूर प्रवास फक्त 8 तासात... जिथे रेल्वे ने जायला 14 तास लागतात तिथे बाय रोड ने फक्त 8 तासात लागतात. सकाळी निघालात दुपारचा लंच सावजी नागपूर मध्ये.
सह्याद्रीच्या कुशीतून निघालेला समृध्दी महामार्गचे शेवटचे फेजचे काम अंतीम टप्य्यात आहे..
स���ृद्धी महामार्ग, फेज 3, पॅकेज 14/15/16
- 76 किमी ��ांबीचा 3+3 लेनचा 17 मार्गांचा द्रुतगती मार्ग आणि 5 बोगदे इगतपुरी, नाशिक ते आमने गाव ( कल्याण च्या आधी )
- लवकरच ठाणे एक्सटेंशन देखील पूर्ण होण्याच्या मार्गावर..
नाशिक सव्वा तास, शिर्डी मुंबई वरून 2 तास, संभाजीनगर 3 तास, नागपूर मुंबई 8 तास.
जेंव्हा, मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली तेंव्हा बऱ्याच लोकांनी माघारी टिंगल उडवली होती..
आता... विरोधकांच्या नाकावर आणि तोंडावर टिच्चून हा महामार्ग येत्या 4 महिन्यात मुंबई पर्यंत खुला होत आहे.
भारतरत्न वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कॉंग्रेसने नेहमीच अपमानास्पद वागणूक दिली मात्र कॉंग्रेसने सत्य स्वीकारून माफी मागण्यापेक्षा माननीय केंद्रीय गृहमंत्री मा.श्री. अमितभाई शहा यांचे खोटे आणि अर्धवट व्हिडिओ पसरवण्याचे काम केले.#दलित_विरोधी_कॉंग्रेस#CongressInsultsAmbedkar