क्या हार में, क्या जीत में
किंचित नहीं भयभीत मैं
कर्तव्य पथ पर जो भी मिला
यह भी सही वो भी सही
वरदान नहीं मांगूगा
हो कुछ पर हार नहीं मानूंगा ।
उत्कृष्ट नेता , कुशल संघटक ,भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी बाजपेयी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
@BJP4Maharashtra
ठाण्यातील 2448 खाटांसाठी 5328 रेमडेसिवीर व्हायल दिले जातात तर नागपूरमध्ये 8250 खाटांसाठी केवळ 3626 व्हायल दिले जातात. नागपूर प्रतिनिधिक आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या बाबतीतच असा दूजाभाव होत आहे.आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी केवळ राजकारणासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ चालविला आहे+
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आपले वजन वापरून रेमडेसिविर स्वजिल्ह्यात पळवित असल्याच्या आजवर चर्चा होत्या. परंतु उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशाने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण डोळ्यात झणझणीत अंजन घालणारेच म्हणावे लागेल. +
ना.टोपे साहेब राज्यातील RTPCR चाचण्यांचे अहवाल 24 तासात देण्याचा आपला नियम वाशिम जिल्ह्याला लागू होत नाही का? 24 तास तर सोडा येथे 48 तासानंतरही रूग्णांना अहवाल मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. येथील यंत्रणाच कोविडग्रस्त झाली आहे.
@Dev_Fadnavis@rajeshtope11@CMOMaharashtra