#MMRDA#कामगार_विभाग या दोन्ही घोटाळ्यात एकच नाव पुढे आले आहे आणिते म्हणजे म्हणजे "पटले" आणि हा भामटा कुठेतरी शासकीय सेवेत आहे अशी माहिती आम्हाला भेटली आहे आणि याबाबत माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या आदेशाने नेमलेल्या #SIT ला पूर्ण नावे आणि पुरावे मागेच विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत, सगळ्या गोष्टी ओपन टोपण असताना अद्याप यांच्यावर कार्यवाही झाली नाही यामुळे " व्यवस्थेवर" विश्वास ठेवायचा की नाही हाच सर्वात मोठा प्रश्न आहे?
बाकी शेवटपर्यंत पाठपुरावा खूप कमी लोक करतात..... जे स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांचा विचार न करता विद्यार्थ्यांसाठी काम करतात त्यांना वाईट दिवसांना सामोरे जावं लागत....!
असो #MMRDA मध्ये मोठा घोटाळा झाला आहे आणि याबाबत ज्यांच्यावर अन्याय झाला तेच शांत आहेत...!
MMRDA च्या AE/JE भरती परीक्षा (जाहिरात क्र. 01/2026) संदर्भात कथित अनियमिततांची चौकशी करण्यासाठी 19 ऑगस्ट 2026 रोजी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. मात्र, 19 ऑक्टोबर 2026 पर्यंत समितीच्या चौकशीची सद्यस्थिती आणि अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत याबाबत अधिकृत माहिती सार्वजनिकरीत्या स्पष्ट झालेली आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
@INCHarshsapkal@MMRDAOfficial@DrSanMukherjee@EA_OfficialMH@Mpsc_Andolan
आदरणीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब एकदा जलसंधारण मंत्री @SanjayDRathods साहेबांना तसेच त्यांच्या विभागाला आपण प्रत्यक्ष याबाबत राज्य शासनाचे काय ध्येय आहे हे समजावून सांगावे "पदभरती" बाबत सर्वात नियोजनशून्य विभाग म्हणजे " जलसंधारण विभाग आहे आणि याबाबत विद्यार्थ्यांनी आणि आम्ही शासनाकडे विविध माध्यमातून तक्रारी देखील केल्या आहेत"
@CMOMaharashtra
#MPSC 2027 objective च होणार आहे!
लागा कामाला!
या (UPSC रट्टावीरांना) मराठी विषय मेरिट मधे मान्य नाही ,तर 2027 objective च होणार आहे कारण तिथे मराठी मेरिट मधे आहे,
मराठी merit शिवाय नाहीच!
त्यामुळे पॅटर्न तर चेंज होणारच आहे.सिलॅबस राज्य नुसार असवा न की कॉपी पेस्ट!
#MPSC
आयोगाने घेतलेल्या पेपरसोबत @TCS ने घेतलेल्या सर्व परीक्षांचीही चौकशी का होत नाही?
सरळसेवा मध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला आहे.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद खंडपीठाने तलाठी भरती २०२३ मधील सायबर गैरप्रकार प्रकरणात स्पष्ट आदेश दिले आहेत. TCS च्या ऑडिट लॉग रिपोर्टनुसार संशयास्पद डिजिटल पॅटर्न आढळल्याने २१ उमेदवारांचे अर्ज बाद ठरवत, सखोल फॉरेन्सिक चौकशी करून टोळीचा शोध घ्यावा आणि सायबर गुन्ह्यांअंतर्गत कारवाई करावी, असे निर्देश राज्य सरकारला दिले होते.कोर्टाचे हे स्पष्ट आदेश असतानाही @DGPMaharashtra यांनी अजून तपास का सुरू केला नाहीये.
@Dev_Fadnavis त्यासाठी पण विद्यार्थ्यांना आंदोलनच करायचे आहे का?
राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी
#TalathiBharti #MATOrder #TCSExamScam #ForensicProbe #MaharashtraCorruption #JusticeForAspirants #DevendraFadnavis #DGPMaharashtra
आयोगाने घेतलेल्या पेपर सोबत @TCS ने घेतलेल्या परीक्षांची पण चौकशी झाली पाहिजे. सर्वात मोठा भ्रष्टाचार तर सरळसेवा मध्ये झाला आहे.तलाठी भरतीची पुन्हा नव्याने चौकशी करावी असे कोर्टाचे आदेश असताना सुद्धा अजून @DGPMaharashtra यांनी तपास सुरू केला नाहीये. @Dev_Fadnavis याबाबद विचार करा