फडणवीसांची लबाडी बघा!
भीमनवार यांचा शपथविधी झाला 18 फेब्रुवारीला. विद्यार्थ्यांना फुटलेला पेपर मिळाला 20 मार्चला. म्हणजे भीमनवार यांच्या शपथविधीनंतर हा पेपर फुटला आणि प्रत्येकी 50 लाख रुपये घेतले गेले. हे सगळे भीमनवारांच्या नाकाखाली झाले तरी फडणवीस म्हणतात पेपर मागील काळात फुटला.
महाराष्ट्रातून फक्त स्थानिक मराठी अग्निवीरांनाच ही संधी उपलब्ध झाली पाहिजे.
सर्वाधिक अग्निवीरांची भरती ही हिंदी पट्ट्यातून झाली आहे.याचा अर्थ परप्रांतीयांना महाराष्ट्र पोलीस दलातील मार्ग मोकळा केला जातोय?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RajThackeray#मराठी_राष्ट्र#महाराष्ट्र🚩
🔥 “माय लॉर्ड… आणखी किती दिवस निर्णय
लांबवणार? पक्षच्या पक्ष फोडले जातायत!”
कपिल सिब्बल यांचा न्यायालयातील सवाल आजच्या राजकीय वास्तवावर थेट बोट ठेवणारा आहे.
पक्ष फुटतात, आमदार गट बदलतात, नाव-चिन्हांवर वाद वर्षानुवर्षे चालतात… आणि अंतिम निर्णयाची प्रतीक्षा मात्र सुरूच राहते.
विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानेही अलीकडे शिवसेना प्रकरणातील विलंबाच्या परिणामांचा उल्लेख केला आहे.
लोकशाहीत वेळेत मिळणारा निर्णयही तितकाच महत्त्वाचा — कारण उशिराने मिळालेल्या न्यायापर्यंत राजकीय वास्तवच बदलून गेलेलं असू शकतं!
#ShivSena #SupremeCourt #KapilSibal #EknathShinde #शिवसेना
📍गुंडवली, अंधेरी पूर्व…
फुटपाथवर प्रचंड अतिक्रमण झालंय.
मग सामान्य माणसाने चालायचं तरी कुठून?
फुटपाथ पादचाऱ्यांसाठी आहे, अतिक्रमणासाठी नाही.
प्रशासनाने तातडीने दखल घेऊन फुटपाथ मोकळा करावा. @mybmc@MTPHereToHelp@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
उंची लहान पण पोहोच थेट 'वरपर्यंत'....!
दोन गाळ्यांचा हा क्लास, पण कनेक्शन मात्र थेट 'आयोगा'पर्यंत! भ्रष्ट अध्यक्ष भिमनवार यांच्या भ्रष्टाचाराचा काळा अध्याय समोर आणण्यास निमित्त ठरलेली हीच ती 'कौटिल्य अकॅडमी'.
या एकाच क्लासमधून आतापर्यंत किती पेपर फुटले असतील, याचा आपण केवळ विचार करू शकतो. विशेष म्हणजे, कौटिल्यसारख्या अनेक संस्थांचे, मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांचे आणि एजंट्सचे एक मोठे जाळे राज्यभर सक्रिय आहे. प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याचा हा उघड लिलाव थांबणार कधी?
अगर किसी का ट्रैफिक चालान पेंडिंग है तो उसको वसूलने के लिए उस रकम को उसके बिजली बिल में जोड़ दो
- CJI सूर्या कांत जी कहिन.
अरे वाह ये तो बड़ा ही मज़ेदार रास्ता बताया आपने
तो कुछ सुझाव मेरे भी हैँ.
1- कोई MLA अगर जनता से किया वादा पूरा ना करे तो उसकी सारी विधायक निधि वापिस ली जाये
2- अगर कोई सांसद अपने फण्ड का इस्तेमाल 5 साल में ना करे तो उससे डबल वसूला जाये
3-अगर कोई मंत्री अपने बनाये क़ानून का पालन खुद ना करे तो उसको जेल होनी चाहिए
4 - अगर कोई पार्षद अपने एरिया में काम ना कराये तो उसके घर पर बुलडोजर चलना चाहिए
5- अगर ट्रैफिक पुलिस 100 रूपये की भी रिश्वत लेता पकड़ा जाये तो उसकी सारी संम्पति जब्त की जानी चाहिए
6- अगर किसी पार्टी का सांसद करप्शन में लिप्त पाया जाये तो पूरी पार्टी को ही अयोग्य करार देना चाहिए
7 - अगर कोई जज किसी केस का फैसला 1 साल के अंदर ना सुनाये तो उसका इस्तीफा होना चाहिए
बोलो न्यायधीश जी कैसे लगे सुझाव???
बॉलीवुड एक्टर संजय मिश्रा ने संजय मिश्रा ने देश के नेताओं पर तंज कसते हुए कहा, "हम आजतक देश किसको दिए हैं, ये कोई नहीं जानता। बुरा ना मानना... होली है। हमें नहीं पता हमने किसके हाथ में देश दे रखा है।" उन्होंने आगे जोड़ा कि देश चलाने के लिए दूरदर्शिता (विज़न) का होना बेहद ज़रूरी है, लेकिन आज की राजनीति सिर्फ इस बात पर केंद्रित है कि 2027 या 2029 का अगला चुनाव कैसे जीता जाए.
"DRDO के साथी बताते हैं कि हम जो भी टेक्नोलॉजी डेवलप करते हैं, बाहर वाले आकर उसे तहस-नहस करवा देते हैं। हमारी लीडरशिप इतनी भ्रष्ट और बिकाऊ है कि वह सिर्फ अपने बारे में सोचती है। टेक्नोलॉजी विकसित करनी है तो उच्च शिक्षा चाहिए जिसे ये नष्ट कर रहे हैं। ये सवाल उठाने की इजाजत नहीं देते और सवाल उठाने बिना नये आविष्कार नहीं होते। हमारे लिए सबसे जरूरी है शिक्षा जिसे ये बर्बाद कर रहे हैं।"
~ प्रो. अरुण कुमार, अर्थशास्त्री
बिहारमधील हा व्हिडिओ प्रचंड मन हेलवून टाकणारा आणि त्यासोबतच चीड आणणारा आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलीचा या तथाकथित 'संस्कृती रक्षकांनी' अक्षरशः विनयभंगे केला आहे.
असाच एक प्रकार महाराष्ट्रातही मागे घडला होता. ८ वर्षांची चिमूरडी सिंहगडावर बरमूडा घालून पर्यटनासाठी आली होती म्हणून तथाकथित संस्कृती रक्षकांनी तिच्या वडिलांसोबत वाद घातला आणि त्यांना मारहाण केली होती.
ही अंधभक्तांची जमात आहे, ही जमात फोफावत चालली आहे, यांना कोण प्रोत्साहान देत आहे ? यांना कायद्याची भीती राहिली नाही का ? शासनाने यांच्यावर जरा कारवाईचा बडगा उगारावा नाहीतर हे अंधभक्त उद्या झोम्बी बनतील आणि सरकारमधील लोकांनाच आपले लक्ष करतील..
#Bihar #andhbhakt #Jamui
अगर ये सब देख के भी आपका खून नहीं खोल रहा तो, आप मर चुके है.
इस देश में सरकार से आप क्या उम्मीद कर सकते है, जहाँ महिलाओ के साथ ऐसा व्यवहार किया जाता है।
सहा फुटांवरील मूर्ती समुद्रात…
आणि पिढ्यानपिढ्या घरात जपलेला गणपती कृत्रिम डबक्यात?
पर्यावरणाचा प्रश्न असेल तर नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत!
मुंबईत घराघरांत श्रद्धेने साजरा होणारा गणेशोत्सव आणि पिढ्यानपिढ्यांची विसर्जनाची परंपरा आता कृत्रिम तलावांपुरती मर्यादित केली जातेय. BMC स्वतः कृत्रिम तलाव उभारून नागरिकांना त्यातच विसर्जन करण्याचे आवाहन करत आहे.
पण मग प्रश्न साधा आहे—
छठपूजेसाठी समुद्रकिनारे, तलाव, घाट आणि इतर जलाशयांवर मोठ्या प्रमाणात व्यवस्था केली जाते; मग स्थानिकांच्या गणेशोत्सवासाठी नियमांची अंमलबजावणी इतकी कठोर का?
2025 मध्ये छठपूजेसाठी मुंबईत 67 ठिकाणी व्यवस्था आणि 148 तलाव/टाक्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या; त्याच वेळी Juhu, Versova, Aksa, Dadar Chowpatty यांसारख्या ठिकाणीही उत्सवासाठी व्यवस्था करण्यात आली होती.
मुद्दा छठपूजेचा विरोध करण्याचा नाही.
मुद्दा कोणत्याही धर्माचा विरोध करण्याचा नाही.
मुद्दा एवढाच
पर्यावरणाचे नियम असतील तर सर्व सणांसाठी समान असू द्या.
श्रद्धेवर निर्बंध असतील तर ते सर्वांसाठी समान असू द्या.
आणि सुविधा असतील तर त्या प्रत्येक मुंबईकराला समान मिळू द्या!
गणपती हा फक्त एक उत्सव नाही…
तो मुंबईच्या घराघरातील भावनेचा आणि परंपरेचा भाग आहे.
पर्यावरण वाचवा, नक्की वाचवा…
पण पर्यावरणाच्या नावाखाली स्थानिकांच्या परंपरेवरच प्रयोग करू नका!
प्रश्न गणपतीचा नाही,
प्रश्न समान नियमांचा आहे!
गणपतीसाठी समुद्रकिनारे व तलाव बंदी
आणि छटपूजेला सर्वत्र मोकळीक ?
महाराष्ट्र सरकार /प्रशासन नक्की कोणासाठी काम करतेय?
सागर नार्वेकर
#गणपतीबाप्पा #मुंबई #गणेशोत्सव #विसर्जन #मराठीअस्मिता
मिरा रोड (Thane) येथील 'सेव्हन स्क्वेअर अकॅडमी' (Seven Square Academy) या शाळेने आपल्या पोर्टल व व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे पालकांना एक परिपत्रक पाठवले ,त्यानुसार पर्युषण काळात (८ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर) विद्यार्थ्यांनी डब्यात कांदा, लसूण, बटाटा किंवा बीट यांसारखे जमिनीखाली उगवणारे (कंदमूळ) पदार्थ आणू नयेत, असे आदेश दिले आहेत,
ही शाळा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची आहे
फडणवीस यांच्या मंत्री मंडळात जे तथाकथित हिंदू धर्माभिमानी वैगरे आहेत त्याना महाराष्ट्र धर्मावरील हे आक्रमण मान्य आहे का?
हा प्रकार लव जिहाद पेक्षा भयंकर आहे!
मुंबईत मराठी माणसाने राहायचे का नाही ते हेच लोक ठरवणार?
काय खायचे आणि नाही खायचे ते सुद्धा हे लोक ठरवणार?
मुंबईतले गणपती उत्सव हे ताब्यात घेणार?१०६ मराठी जनांच्या बलीदानातून मिळवलेला हा महाराष्ट्र लिलावात काढला काय?
@AUThackeray@Dev_Fadnavis@PratapSarnaik@RajThackeray
नायगाव शाळेतील प्रकार, सेवन स्क्वेर शाळा..
भाजप आमदार नरेन्द्र मेहता यांची ही शाळा
कांदा लसूण बटाटा शाळेत बंदीचा फतवा काढते
शाळा शिक्षण घ्यायला असतात की धर्मांतर करायला? शाळेत पण आता शाकाहारी दहशतवाद का?
@dadajibhuse शाळेवर कारवाई करतील का?
@EduMinOfIndia@My_MBMC@vvcmc_official
नायगाव शाळेतील प्रकार, सेवन स्क्वेर शाळा..
भाजप आमदार नरेन्द्र मेहता यांची ही शाळा
कांदा लसूण बटाटा शाळेत बंदीचा फतवा काढते
शाळा शिक्षण घ्यायला असतात की धर्मांतर करायला? शाळेत पण आता शाकाहारी दहशतवाद का?
@dadajibhuse शाळेवर कारवाई करतील का?
@EduMinOfIndia@My_MBMC@vvcmc_official