पुणेकर पुणेकर.... आहेत कुठे पुणेकर??
बाबा कल्याणी- भारत Forge चि स्थापना
राहुल बजाज- बजाज ऑटो चि पुण्यात स्थापना
पूनावाला- Resources अणि मोठी नामांकित कंपनी पुण्यात उभारली
अनु आगा - Thermax चि पुण्यात स्थापना
प्रमोद चौधरी- Praj Industry पुण्यात सुरू केली
हे सगळे मूळचे पुणेकर नाहीत..
सुरेश कलमाडी ज्यानी पुण्यावर अक्षरशः राज केले ते मूळचे पुणेकर नाहीत
MIT चि स्थापना करणारे कराड पुणेकर नाहीत
भारती विद्यापीठ चे पतंगराव कदम पुणेकर नाहीत
पुष्कळ नावे सांगता येतील. अशी माणसं ज्यानी पुण्याच्या लौकिकात अणि समृद्धी मध्ये मोलाचा वाटा उचलला...
लोकमान्य टिळक देखील रत्नागिरीतील पण गणेश उत्सव त्यांनी पुण्यात सुरू केला....
असो... समजलं तर ठीक....
ग्रामीण भागातील महिला बचतगटांना केवळ शासकीय योजनांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी बँकांनी संवेदनशीलतेने आणि सर्वोत्कृष्ट योगदान देऊन काम करावे, असे आग्रही प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले.
मुंबईत आयोजित 'स्वयं सहाय्यता गट-बँक संलग्नता' या राष्ट्रीय आढावा बैठकीचा समारोप झाला. या राष्ट्रीय परिषदेला केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान, केंद्रीय ग्रामीण विकास व दळणवळण राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी, महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, केंद्रीय ग्रामीण विकास सचिव रोहित कंसल आणि महाराष्ट्र ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह देशभरातील वरिष्ठ अधिकारी, बँक व्यवस्थापक उपस्थित होते.
मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ६ कोटी लखपती दीदी घडवण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवरील प्रशासनाने महिलांच्या अर्जांवर त्वरित कार्यवाही करून 'मिशन मोड'वर काम करावे. देशातील ३ कोटी 'लखपती दीदीं'चा टप्पा गाठणे तुलनेने सोपे होते. मात्र आता ६ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वर्षाला ३० ते ५० हजार रुपये उत्पन्न असणाऱ्या तळागाळातील महिलांना लखपती बनवावे लागेल.
@ChouhanShivraj
धुकं, हिरवाई आणि ढगांनी सजलेला सह्याद्री… या नयनरम्य वातावरणातून धावणाऱ्या रेल्वेचे दृश्य सोशल मीडियावर आकर्षण ठरत आहे. डोंगररांगांमधून वाट काढणारा हा रेल्वे प्रवास जणू स्वप्नवत अनुभवाचीच अनुभूती देत आहे.
#VandeBharat#VandeBharatExpress#Sahyadri#WesternGhats#TrainJourney
🛤️ Major capacity upgrade for India’s East Coast railway network!
410 km of multitracking projects across 4 states will mean more capacity, smoother freight movement and better passenger connectivity.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या भटके-विमुक्त प्रकोष्ठाच्या प्रभारीपदी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून जबाबदारी सोपवल्याबद्दल मा. देवाभाऊ आणि प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण साहेबांचे मनःपूर्वक आभार!
#DevendraFadnavis#RavindraChavan