हा निकाल आरक्षणाच्या बाबतीत क्रांतीची नांदी आहे. जातीनिहाय आरक्षणाचे जोखड धुडकावून केवळ आर्थिक निकषांवर आरक्षण असावे, या समन्यायी, सामाजिक समरसतेसाठी हितावह असणाऱ्या परिस्थितीकडे देशाची नीति आणि गती जाईल याचा हा शुभसंकेत आहे.
#EWS_जिंदाबाद#मोदी_है_तो_मुमकिन_है#caste_no_more
आम्ही फक्त जाहिराती नुसार निवड करण्यात आली म्हणून न्याय मिळावा म्हणुन कोर्ट मध्ये गेलो.सरकार नी आम्हाला ह्याच महाराष्ट्र समजलं नाही का आम्ही पण सामान्य कुटंबातील आहोत गेले दीड वर्ष झाले आम्ही स्वतः ल समजवत आहोत आत्ता तुम्ही विचार करावा ही विनंती.
कारण एक सोबत सर्व ऊर्जा विभागाकडून घेण्यात आलेल्या भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फक्त sebc आरक्षण गेल्याने EWS मुलांच पण ऑर्डर थांबवण्यात आले त्यात EWS मधुन फॉर्म भरण्याची काय चूक न्याय मिळावा म्हणुन कोर्ट मध्ये गेले तर सरकार आमच्या विरोधात वकिल देतात अस का?
सचिन सर कालच्या एपिसोडमधील कार्यक्रमात शिक्षकांप्रति तुम्ही मांडलेली तळमळ बगून खरोखर तुमच्याप्रति खूप खूप आदर, स्नेह ,प्रेम वाढलेला आहे❣️❣️
एकदा आपणास भेटायची इच्छा आहे..
@SachinSKhedekar@VarshaEGaikwad आपण या परिस्थितीचा विचार कराल का?
आदित्य ठाकरे अफगाणिस्तान च्या विद्यार्थ्यांना भेटायला वेळ मिळाला ,पण दोन वर्षात आमच्या 2014/18 च्या मराठा विद्यार्थ्यांना भेटायला वेळ नाही मिळाला??ते तर भारताचे नागरिक आहेत,(हिंदू पण आहेत) त्यांच्यावर जे संकट कोसळलय त्यात त्यांचा काही दोष नाही,मग संघर्ष केला तर चुकलं कुठ?
@prajaktdada@ShrirangAdv दादा तुम्ही थोडी घाई केली यादी रिवाईस करायला तुमचं काम खूप अनमोल असतं पण हे एक पाप कस काय झालं तुमच्या हातून दादा खूप त्रास झाला ह्या तुमच्या निर्णयामुळे असो न्याय मिळो हीच अपेक्षा अजून पण लवकर होवाव ही इच्छा.खूप नुकसान झालं त्याबाबतीत विचार करा आमचं.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमपीएससी च्या सुधारित निवड यादांवरील पुढील कारवाईसाठी १२ ऑगस्ट पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. सदर बाबतीत शासनाने तातडीने पावले उचलावीत नाहीतर, याचे खूपच वाईट परिणाम येणाऱ्या काही दिवसात दिसतील.
@StudentsRights9@saamTVnews@PrasannJOSHI
सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली तर सीबीआय पर्यंत तपास पाठवला. मग आज एमपीएससी करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली यावर कोणती तपास यंत्रणा बसायला पाहिजे.......
Opposition should talk on these.
#Declare_mpsc_exam@Dev_Fadnavis@ShelarAshish@CMOMaharashtra
सरकारमधल्या सगळ्याच युवा लोकप्रतिनिधींना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
विद्यार्थ्यांच्या व्यथा तुम्हाला ऐकू येत नसतील तर तुम्ही असून नसल्यासारखेच आहात.
#Declare_mpsc_exam#MPSC
आदर्श नेता तथा आदर्श कार्यकर्ता अद्वितीय वक्ता श्रद्धेय श्री. प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !🙏
#pramodmahajan#प्रमोदजी_महाजन
सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये महावितरण कंपनीचे सुमारे 140 कर्मचारी मृत्यूमुखी पडले असून कित्येक जण करोना पॉसिटीव्ह आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मनुष्यबळाची नितांत आवश्यकता महावितरण कंपनीला आहे.