डॉक्टर च्या मुलीला मंत्री थेट मदत करून तिला राज्याची ब्रँड अंबिसेटर बनवतात ?
वडिलांची सर्जरी मुलगी मात्र डॉक्टर चे शिक्षण जळगाव मध्ये पूर्ण करते ?
याच ठिकाणी सर्वसामान्य घरातील मुलगी असती तर मंत्री ने तिची अडचण दूर करून तिला राज्याची ब्रँड अंबिसेटर करून डॉक्टर बनवले असते का ?
यशवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जखमी भाविकांना तत्काळ उपचार मिळावेत आणि आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. या कठीण प्रसंगी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
सकाळ पासून हॅकिंग अटेम्प्ट वाढले आहेत
माझे ईमेल पासून सर्व हॅकिंग ट्राइ चालू आहे
पण तुम्हाला जमणार नाही
अकाउंट विथहेल्ड साठी प्रयत्न चालू आहे
कोलला तुम्हाला 🤣🤣
गिरीष महाजन जामनेरचे भाजप आमदार, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री स्वतः आणि पत्नी साधना महाजन यांची एकूण संपत्ती
मूव्हेबल + इमूव्हेबल अॅसेट्स: सुमारे ३९.६७ कोटी रुपये
देणी : १.४३ कोटी रुपये
वाहने :इनोव्हा कार आणि ट्रॅक्टर
सोने-चांदी-दागिने स्वतःकडे : १ किलो ७५० ग्रॅम सोने , २ किलो चांदी
पत्नीकडे: ८५० ग्रॅम सोने, २ किलो चांदी
बँक डिपॉझिट्स: कोटींमध्ये (२.९७ कोटी+, पत्नी अतिरिक्त).
शेअर्स/सोसायटी शेअर्स: अनेक सहकारी बँका/संस्था (लाखोंमध्ये).
इमूव्हेबल: शेतीजमीन, घर/प्रॉपर्टी (मोठ्या प्रमाणात, एकूण अॅसेट्सचा मोठा भाग).
खटले - आंदोलनाशी संबंधित (IPC 143, 145, 269, 270, 188 इ.).
पुणे/जळगाव- खंडणी, मारहाण, अपहरण, फसवणूक, कट रचणे (IPC 331, 384, 364A, 365, 467, 468 इ. गंभीर कलमे). CBI ने क्लोजर रिपोर्ट दिल्याचे दाखवले आहे.
आरोप - जमीन जमीन बळकावण्याचे आरोप (२०१६ च्या आसपास).
क्रेडिट सोसायटी घोटाळा (१२०० कोटी) संबंधित अप्रत्यक्ष उल्लेख....
#भ्रष्ट_नेता_त्रस्त_जनता
गिरीश महाजन पोरीचे लग्न बाहेर देशात करून देतो
राजकारणी पोर शोधत नाही कारण माहीत आहे राजकारणी काय आहे कुठे शेण खातात
त्याची पोर पण …
आणि हा भाड्या पोरी पेक्षा लहान पोरी बरोबर शेण खातोय एक नाही भरपूर आहे
तिला काय काय दिले याचे पुरावे लवकर देतो