सह्याद्रीच्या कुशीतून
एक हिरा चमकला
भगवा टिळा चंदनाचा
शिवनेरीवर प्रगटला.
हातात घेऊनी तलवार
शत्रुवर गरजला
महाराष्ट्रात असा एकच
छत्रपति शिवाजी राजा होऊन गेला 🙏🙏🙏
अरे हे कोण चोंगे चिवसैनिक आहेत. हे महाराजा पेक्षा मोठे झालेत का? बॅनर लावणाऱ्या तरी अक्कल पाहीजे. महाराजांच्या जयंती च्या बॅनर वर ह्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा चें फोटो कोण समजतात कोण हे स्वताला. ह्यांना एवढी खाज आहे तर वेगळा बॅनर लावा ना महाराजाच्या शेजारी यांचे फोटो कशाला?
कार डेपोअभावी मेट्रोचे डबे माघारी; डबे पुरवणाऱ्या कंपनीकडून करार रद्द, ‘एमएमआरडीए’वर नामुष्की.
महाराष्ट्राची पार वाट लावून टाकली आहे या ठाकरे सरकारने
#SayNoToShivsena
#झूंड फिल्म में भी हर बार की तरह हिंदु भावनाओ पे ठेस पहुंचाई है 🤬 बोलीवुड के यह कुछ प्रोड्यूसर, डायरेक्टर, ऐक्टर मिलकर भारतीय की मुल सनातन संस्कृति का हर बार मजाक उडाते है जिसपर अब सख्त कदम उठाना चाहिए। ।
#boycottJund#AmitabhBachchan#BollywoodAgainstHindusium
१२/०३/१९९३ ते १२/०३/२०२२...
ज्या दाऊद मुळे आजपण हा काळा दिवस मुबंईकरा चीं झोप उडवते त्याचें हितेच्छु #NavabMalik आज पण #ठाकरेसरकार च्या मंत्रिमंडळात मंत्रि आहै!!!😞😣😡
#MVA
दाऊदचा भाचा अली शाह पारकर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत. दाऊद जेवढा पाकिस्तान मध्ये सक्रिय नसेल त्यापेक्षा अधिक महा विकास आघाडीत सक्रिय दिसतोय.
#MvaWithTerrorist