Sumedha Kataria, an #IAS Officer from #Haryana Chief Administrator, #HSAMB
and my confidante celebrated her sixtieth birthday yesterday. As a mentor and guide she has spreaheaded my creativity...
My blog on Sumedhaji....
https://t.co/W5KoSHVR6Y
अन्याय करणाऱ्यावर आम्ही पडु भारी
उमेदच्या नारी आम्ही उमेदच्या नारी
कमजोर नका समजु, बात आमची न्यारी
उमेदच्या नारी आम्ही उमेदच्या नारी
खाजगी नको उमेद राहु द्या सरकारी
उमेदच्या नारी आम्ही उमेदच्या नारी
दुःखाला हरवुनी सुख आणु दारी
उमेदच्या नारी आम्ही उमेदच्या नारी
हरणारच नाही