म्हाडा प्रशासनाच्या मालाड पुर्व सर्वे क्रमांक २३९/२ क्रमांक ८२७/बी या जागेवरील अनधिकृत अतिक्रमणांबाबत वारंवार प्रशासनाला तक्रार करूनही कारवाई होत नाही. एमआरटीपी कायद्याच्या ५२ - ५६ अंतर्गत कारवाई होणार कधी @IqbalSinghChah2@CMOMaharashtra@KiritSomaiya@mybmcWardPN@Awhadspeaks
@MahaForest@DEFCCOfficial@CMOMaharashtra@Pankajamunde
@mybmcGardens
दिंडोशीच्या डोंगर पुन्हा आग लागून होरपळतोय. दरवर्षी लागणारे आगीवर प्रशासनाचे दुर्लक्ष. विकासका सोबत प्रशासनाचे संगणमत
प्रशासन कारवाई करेल अशी अपेक्षा नाही
@mybmc मुंबईत महानगर पालिके मार्फत गणेशोत्सव विसर्जनासाठी उभारलेल्या कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जनाकरिता शुल्क आकारण्यात येत आहे. कृत्रिम तलाव उभारण्याकरता कंत्राटदाराला महानगरपालिकेने पैसे दिले नाही का? दिले असल्यास आतापर्यंत मूर्ती मागे किमान १०० रुपये. हे कंत्राटदार कोण
अशी कारवाई मनपा केव्हा करणार?
रस्त्यावरील अनधिकृ अतिक्रमण कारवाई
संतोष नगर मार्केट, गोकुळधाम मार्केट, ए के वैद्य मार्ग, खडकपाडा, छत्रपती शिवाजी महाराज चौक नागरी निवारा झोन २ मार्ग, दिंडोशी मनपा वसाहत चौकी परीसर, आयटी पार्क,
पादचारी मार्ग अतिक्रमण ग्रस्त
@mybmc@mybmcWardPN
@CMOMaharashtra@AshwiniBhide@mybmc@mataonline@LoksattaLive
सुप्रीम कोर्ट व मुख्यमंत्री, आयुक्त पादचारी अतिक्रमण मुक्त करायचं बोलत असताना मनपा पी उत्तर विभागात पादचारी मार्गावर नागरीक कट्टा व वाचनालय खासदार आमदार नगरसेवकांच्या फंडातून होत आहे. यावर अतिक्रमण निर्मूलन होणार?
म्हाडा प्रशासनाच्या मालाड पुर्व सर्वे क्रमांक २३९/२ क्रमांक ८२७/बी या जागेवरील अनधिकृत अतिक्रमणांबाबत वारंवार प्रशासनाला तक्रार करूनही कारवाई होत नाही. एमआरटीपी कायद्याच्या ५२ - ५६ अंतर्गत कारवाई होणार कधी @IqbalSinghChah2@CMOMaharashtra@KiritSomaiya@mybmcWardPN@Awhadspeaks
@mybmc@AshwiniBhide
अतिक्रमण विभागाचे व पी पुर्व मनपा विभागाचे एक्स खाते सुरू केव्हा होणार तसेच राज्यातील इतर महानगरपालिकेच्या सोबत बृहन्मुंबई महानगर पालिकेचे माहितीचा अधिकार अर्ज ऑनलाईन केव्हा होणार
@CMOMaharashtra@MahaDGIPR
@mybmc पेडेस्ट्रियन First अभियानाअंतर्गत गोरेगाव/मालाड पूर्व परिसरातील रस्ते व पादचारी मार्गावरील अतिक्रमणे, अवैध खाद्यपदार्थ टेम्पो, फेरीवाले, पानटपऱ्या, दुकानांच्या पायऱ्या तात्काळ निष्कासित करणे आणि भ्रष्ट अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर शिस्तभंग व निलंबनाची कारवाई करण्याबाबत..
@mybmcWardPN
NCMC कार्डांची नोंदणी थेट 'आपले सरकार' पोर्टलद्वारे ऑनलाइन सुरू करण्यात यावी, जेणेकरून केंद्र चालकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा. इबिक्स कंपनीकडून चाललेली कोट्यवधी रुपयांची नियमबाह्य वसुली करण्याचे कंत्राट थांबवून ही अनामत रक्कम रद्द करावी
@CMOMaharashtra@PratapSarnaik