@Dev_Fadnavis Rayreshwar Mahadev Mandir Plastic put up for Leakage, Shocking Hindavi Swaraj Oath taken by Chhatrapati Shivaji Maharaj at this same Mandir.
It’s a matter of immense joy that India is hosting the meeting of the World Heritage Committee in New Delhi. This is the first time our nation is hosting this Committee. I look forward to attending the programme at 7 PM tomorrow evening. This is an important forum to exchange views on ways to preserve our heritage.
https://t.co/4LauiUn1wC

विरोधी भूमिका हा लोकशाहीचा आधार आहे. पण विरोध द्वेषात बदलला की लोकशाहीचे मातेरे होते. महाराष्ट्रातील विरोधकांकडे पाहिले की त्याची प्रचिती येते.
महाराष्ट्रात आलेल्या वाघनखांच्या निमित्ताने हा द्वेष उघडकीस येतोय. ही वाघनखे शिवकालीन आहेत, याबद्दल कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. शिक्के कट्यार, शिवमुद्रा, अन्य शस्त्रे यांचेही तेच.
कॉंग्रेस आणि शरद पवार यांना इतिहासाचे काहीही देणेघेणे नाही. पंडित नेहरूंनी शिवरायांना लुटारू म्हटले होते. कॉंग्रेससाठी इतिहास नेहरूंपासून सुरु होतो आणि प्रियांकाच्या मुलाशी थांबतो. राष्ट्रवादीचा श्रीगणेशा शरद पवारांपासून.
गडकिल्ले वाचावेत, महाराष्ट्राला शिवराय कळावेत, ही यांची इच्छाच नाही. किल्ले बाटावेत, तिथे दर्गे, पीर, मशिदी उभ्या रहाव्यात. त्यांच्या मतांवर आपल्या कथित पुरोगामी राजकारणाच्या भाक-या भाजाव्यात हाच यांचा एकमेव उद्योग...
शिवकाळातले एक नख सुद्धा हे लोक दाखवू शकले नाहीत. आज तर वाघनखं आली आहेत. कॉंग्रेस आणि पवारांना कात्रजचा घाट दाखवून प्रत्येक शिवभक्त त्यांचे दर्शन घेईल. शिवकाळ जगेल. तुमचे पुरोगामीपण तुम्हाला आणि तुमच्या पोराटोरांना लखलाभ...
छत्रपती शिवाजी महाराज की जय..!
छत्रपती संभाजी महाराज की जय..!
#ChatrapatiShivajiMaharaj
#ChatrapatiSambhajiMaharaj