@Dev_Fadnavis@mohol_murlidhar आम्ही प्रकल्पग्रस्तांनी आपल्या संसाराला आगी लावुन तुम्हाला जागा जमिनी दिल्या. त्यांच जागांवर तुमचे प्रकल्प उभे राहिले. आता त्या प्रकल्पाला आमच्या राष्ट्रीय नेत्याचे नाव देण्यासाठी तुमची एवढी चालढकल बघुन सागरी भूमिपुत्र प्रचंड खवळला आहे.
@VishalBhargava5 The proposal regarding 'D.B. Patil International Airport' in Navi Mumbai has been passed in the Maharashtra Assembly and is under consideration of the Central Government, so what is your problem?
#DBPatilInternationalAirport
लोकनेते दि.बा. पाटील न मु विमानतळ आणि नवी मुंबईतील घरे आणि जमीन नियमन ह्या संदर्भातील बेधडक आणि परखड विश्लेषण तसेच AKYF आणि निलेश पाटील ह्यांची भूमिका ह्याबाबत हिंदी न्यूज चॅनेल TV1 India आणि एडिटर श्री सुधीर शर्मा ह्यांनी घेतलेली हिंदी मुलाखत जरूर पहा..
https://t.co/rswqFjAAVb
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,
आपण दिबांचे नाव जाहीर केले असताना, काही लोक नवी मुंबई विमानतळ ह्या पाट्या लावत आहेत , हा तुमचा, BJP सरकार आणि भूमिपुत्रांचा अपमान आहे.
त्यांना त्वरित थांबवावे, व सुधारणा करून घ्यावी भूमिपुत्रांच्या भावनांशी कुणीही खेळू नये.
भूमिपुत्रांना डिवचण्याचा प्रयत्न करू नका. जो पर्यंत नामकरणाचा विषय सुटत नाही तो पर्यंत लोकनेते दि बा पाटील साहेबांच्या नावाच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही नावाचे नामफलक लागता कामा नये..✊🏻 @CMOMaharashtra@mieknathshinde
@7700Milind भाजपा सरकारने फसवेगिरी करू नये....पनवेल चे स्थानिक नेते त्याच बरोबर नवी मुंबई चे स्थानिक नेते तसेच माननीय मुख्यमंत्री ह्यांनी दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्या नावाला दुजोरा दिला असताना......स्थानिक प्रशासन ....नवी मुंबई विमानतळ ह्या नावाचे फलक कसे काय लाऊ शकतात.# दि बा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,
आपण दिबांचे नाव जाहीर केले असताना, काही लोक नवी मुंबई विमानतळ ह्या पाट्या लावत आहेत , हा तुमचा, BJP सरकार आणि भूमिपुत्रांचा अपमान आहे.
त्यांना त्वरित थांबवावे, व सुधारणा करून घ्यावी भूमिपुत्रांच्या भावनांशी कुणीही खेळू नये.
@i_mangeshmhatre@Dev_Fadnavis@NMMCCommr@NMMConline सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भूमिपुत्रांच्या भावनांशी खेळू नका...
उद्घाटन एका दिवसात होईल....पण भूमिपुत्र इथेच आहेत आणि इथेच राहतील....
नाव दिबांचे जाहीर न करता उद्घाटन केल्यास भूमिपुत्र मोठी क्रांती करतील..
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव द्यायचे असा उल्लेख @Dev_Fadnavis यांनी वारंवार केला असताना @NMMCCommr आपल्या विभागाकडून केवळ नवी मुंबई विमानतळ नावाचा फलक लावून करदात्यांच्या कर उधळायची आवश्यकता काय? @NMMConline