मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,
आपण दिबांचे नाव जाहीर केले असताना, काही लोक नवी मुंबई विमानतळ ह्या पाट्या लावत आहेत , हा तुमचा, BJP सरकार आणि भूमिपुत्रांचा अपमान आहे.
त्यांना त्वरित थांबवावे, व सुधारणा करून घ्यावी भूमिपुत्रांच्या भावनांशी कुणीही खेळू नये.
@7700Milind भाजपा सरकारने फसवेगिरी करू नये....पनवेल चे स्थानिक नेते त्याच बरोबर नवी मुंबई चे स्थानिक नेते तसेच माननीय मुख्यमंत्री ह्यांनी दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्या नावाला दुजोरा दिला असताना......स्थानिक प्रशासन ....नवी मुंबई विमानतळ ह्या नावाचे फलक कसे काय लाऊ शकतात.# दि बा
@ManishNifty Bahar ka koi nahi hai sir...sab apne hi hai....bas sarkar ko ek naya tarika malum ho gaya hai.....ki yaha se bhi kamai kar sakte hai.....jaise bade contract diye jate hai commission basis per usi taraha abhi market me algo aur hft chalane ki permission diyee ja rahi hai.
@ManishNifty Pension scheme sirf aur sirf indian soldiers ko hi deni chahiye.....baki sab band karna chahiye...to log phir jyada government job pe depend nahi rahenge....
SEBI will now Investigate SEBI about SEBI not properly conducting an investigation to be conducted by SEBI as per the rules specified by SEBI in documents prepared by SEBI to run SEBI properly by SEBI 🤣
और कीजिए मंदीर, मस्जिद, मटन और मंगलसूत्र की चर्चा.
टैक्स का पैसा कहाँ लगाया? GST कहाँ गया? शिक्षा में कितना खर्च हुआ? कितने टॉप क्लास सरकारी स्कूल बने? अस्पताल में कितने नए डॉक्टर आए? ये सवाल तो अमरीका वाले पूछने आयेंगे!
जागो यार...
@RajThackeray जिथे चांगले चांगले भूमिका घ्यायला कचरतात तिथे राजसाहेब तुम्ही नेहमीच भूमिका घेता याच विशेष कौतुक वाटतं. पोलीस असो अथवा सदर व्यक्ती सगळ्यांना सोबत घेऊन जात तुम्ही सुवर्णमध्य साधलात. ह्या महाराष्ट्राचं नेतृत्व तुमच्यासारख्या अशाच संवेदनशील नेत्याकडे यावं हीच ईच्छा! 🙏
#WARNING
If an automatic vehicle breaks down, never stand in front of the vehicle.
Please warn your friends and relatives.
Share this message as an example.
… आता पेट्रोल आणि डिझेलवरचा व्हॅट तसंच इतर उपकरांमध्ये कपात करून ग्राहकांना इंधन दरांत दिलासा देण्याचा निर्णय ठाकरे सरकारला घ्यावाच लागेल. नाही तर वाढत्या महागाईचे खापर मविआ सरकारवर फोडले जाईल!
@CMOMaharashtra@OfficeofUT@AjitPawarSpeaks
कोणाचा भगवा अस्सल...
कोणाचं हिंदुत्व खणखणीत...
कोणाचा भोंगा मोठा हे माहीत नाही...
पण महागाई आणि बेरोजगारी ही मात्र गरीब आणि मध्यमवर्गीयांची आहे....
#किळसवाणेराजकरण#बसकरा