हाचि खरा ‘छत्रपती’!
कोल्हापूरच्या गादीवर विराजमान असणाऱ्या युवराज संभाजीराजे छत्रपतींनी, राजकारणाची खुर्ची ही रयतेने दिलेल्या छत्रपतींच्या गादीपेक्षा मोठी नाही,हे आज ठामपणे दाखवून दिले.
#SambhajirajeChhatrapati#संभाजीराजे
गुढीपाडवा मेळाव्यातील राजगर्जनेनं अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि ते सैरभैर होऊन वाट्टेल ते बरळू लागले, मग त्यांना उत्तर देण्यासाठी ठाण्यातील उत्तरसभा झाली, मग अनधिकृत भोंग्यांचा माज उतरवण्यासाठी संभाजीनगरची प्रचंड सभा आणि आता फिरलेली माथी ठिकाणावर आणण्यासाठी, पुणे !
#MNS
योगी सरकार चा निर्णय ...
नवीन मदरशांना अनुदान मिळणार नाही... याला म्हणतात मुख्यमंत्री ...
भोंगे उतरले ,रस्त्यावरील नमाज बंद झाले , मदरशांमध्ये राष्ट्रगीत सुरू झाले ...आणि आमच्याकडे हे नकली हिंदुत्ववादी औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण पुरवत आहे ...
टोमण्यातून बाहेर या ...कृती करा.