बावनकुळे हे काही विचार न करता काही बोलतात. शरद पवार साहेब महाराष्ट्रात काही होऊ शकत याबात चिंता आहे,असे बोलले तर हे महाशय (बावनकुळे) म्हणतात की, पवार साहेब महटले की, महाराष्ट्रात दंगली होतील.
बावनकुळे पक्षाला दाखवण्यासाठी काहीही बडबडच करत असतात.
@shivsainik007 विधानसभा इलेक्शन जवळ येत आहे, म्हणुन सहानुभूती मिळवण्याचा हा केविलवाणा व चुकीचा प्रयत्न आहे. जनता यांना ओळखायला लागली आहे, यांना ही १००% सत्ता च हवी , समाजसेवा नाही.
@iamSachinRaut@waglenikhil राजकारणी चे आदर मान हे जनता निवडणुकीतुन दाखवत आली आहे व दाखवत राहणार ,मग तो कोणतयाही पक्षाचा असो वा मोठया परिवाराचा वंशज असो। जय महाराष्ट्र,करा जनतेसाठी कष्ट,हा मंत्र जो पाळतो तो विजयी होतो. पक्ष चोरून कोणी कायमचा मोठा होत नाही.
पिछले ६ सालोंसे हमारा आदर्श को.सोसायटी लि. मे पैसा ईडी,,SFIO,IT ने दबा रखा है, उसे भारत सरकार जल्द रिलिज कर हमे हमारा मेनत का पुरा पैसा वापस करे ,लाखो निवेशक परेशान है.