📍महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा:
जलसंपदा, जलसंधारण, पाणीपुरवठा विभागाने त्वरीत वर्ग एक आणि वर्ग दोन पदभरती बाबतचे पद मागणीपत्र लोकसेवा आयोगास पाठवून द्यावे.
#WCD#WRD@girishdmahajan@SanjayDRathods
प्रलंबित जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदाची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी नम्र विनंती.🙏
#WRD_JE@girishdmahajan@Deepakk75058621
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024
जाहिरात 24 फेब्रुवारी 2023
पूर्व परीक्षा 4 जून 2023
मुख्य परीक्षा 28 जानेवारी 2024
मुख्य परीक्षा होऊन 10 महिने झालेत अजूनही निकाल नाही.
FSO मुख्य परीक्षा निकालाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.
@mpsc_office
काळजीवाहू मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे गेल्या १० वर्षांपासून सांभाळत असलेल्या “नगर रचना” विभागाने आगामी “रचना सहाय्यक” पदाच्या भरतीमध्ये खाजगी केंद्रांवर परीक्षा घेण्याचा घाट घालून लाखो विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे!
मा. एकनाथ जी,
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ?
@mieknathshinde@AUThackeray@Mpsc_Andolan
@GulabraoRPatil साहेब आपल्या विभागाची कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात 15ऑगस्ट पुर्वी प्रसिद्ध होईल असे आपल्या विभागाचे अधिकारी यांनी सांगितले होते.आज एक महिना झाला तरी अजून जाहिरात प्रसिध्द झालेली नाही.आपण यामध्ये लक्ष घालून आचारसंहिता पुर्वी जाहिरात प्रसिध्द करावी नम्र विनंती.
2 वर्षात लिपिक पदाच्या 12k जागा भरणार हे जाहीर केलेल आहे 23 मध्ये 7K जागा आल्या परंतु 24साठी अजून 5k जागा आयोगाकडे आलेल्या नाहीत.तसेच PSI सुधारित मागणीपत्र सुद्धा आयोगकडे नाही.
जलसंपदा आणि मुद्रांक च मागणीपत्र आलाच पाहिजे.
#परिपूर्णCOMBINEजाहिरात2024@MahaDGIPR@CMOMaharashtra
हॅलो प्रिय आयोग @mpsc_office
१) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ?
२)अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ?
जाहिर करा निकाल किंवा सांगा किती अजून लागणार वेळ .....पण मूग गिळून गप्प राहू नका ....
#FSOCIVILMAINSRESULT23
महाराष्ट्रात राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीत कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश करणे बाबत गेल्या अनेक महिन्यांपासून माझा पाठपुरावा सुरू आहे. EWS to SEBC विषयामध्ये माझ्या ट्विट मुळे विद्यार्थी अभ्यासातून विचलित होत असल्याची बाब मला जाणवली होती. त्यामुळे यावेळेस कटाक्षाने ट्विट करणे टाळले होते. परंतु काल आयोगाच्या नोटिफिकेशन नंतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर विचलित झाल्याने आपणास कळवू इच्छितो की, नुकताच मी मुंबईत पोहोचलो असून मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व लोकसेवा आयोग यांना समक्ष भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. Please Keep studying. #MPSC
पुण्यात बेरोजगार अभियंते रस्त्यावर उतरले आहेत. काल रात्री पासून आंदोलन सुरु आहे
कार्यकारी सहायक पदाची जाहिरात निघते मग SE व JE पदाची जाहिरात का निघत नाही?
@mybmc दुय्यम व कनिष्ठ अभियंता जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी अन्यथा जाहिरात नाही आली तर हीच गर्दी मुंबईला येईल @sainiamit06
हॅलो प्रिय आयोग @mpsc_office
१) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ?
२)अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ?
होणाऱ्या विलंबामुळे सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय , त्यामुळे याबाबतीत विशेष लक्ष देऊन तत्काळ निकाल जाहीर करावे....
जलसंधारण विभाग : कनिष्ठ अभियंता परीक्षा झाली.सार्वजानिक बांधकाम विभाग: कनिष्ठ अभियंता परीक्षा होऊन रुजू झाले.
जलसंपदा विभागा : कनिष्ठ अभियंता अजून जाहिरात नाही.@Deepakk75058621 साहेब WRD JE जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी
@BaliramDoleyINC@Dev_Fadnavis#WRD_JE