45 वाल्यांची पंगत चालू असताना अठरा वाल्यांची पंगत बसवली. 45 वाल्यांना पुरी पण नाही मिळाली आणि 18 वाले पत्रावळ्या घेऊन बसलेत आणि 60 चे पुऱ्या खाऊन भातासाठी थांबले आहेत. त्यात आचारी लंडन ला पळून गेला आहे.आणि वरून वधू वराचे वडील सांगतात की कुणीही जेवल्या शिवाय जायचं नाही😂
#Vaccine
सर्व मेडिकल कॉलेज मधील निम्म्याहून जास्त विद्यार्थी covid+ve आहेत आणि अशा परिस्तिथी मध्ये #muhs आपल्याकडून 2 जून ला offline परीक्षा देण्याची अपेक्षा करते .
"विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका
तुमच्यासाठी एक विद्यार्थी कोणी नसला तरी घरच्यांसाठी तो सर्वस्व आहे" @AmitV_Deshmukh
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असताना वैद्यकीय शाखेच्या परीक्षा दि. १९ एप्रिल ते ३० जुन दरम्यान होत आहेत. परंतु अनेक विद्यार्थी व पालक यांना कोरोनाची लागण झाली आहे. या परिस्थितीत सुमारे ५० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परंतु विद्यार्थ्यांमध्ये घबराट आहे.