@LiveLawIndia RT-PCR test shall only over burden the students before the exam. I suggest that we must stick to the arguments related to postponement of the examination.
People beating doctors should be severely punished. This is demotivating for everyone and pushes the country back. Our healthcare workers do not deserve this.
OFFLINE Medical Exams Policy of @NMC_IND & other Prof Councils NEEDS TO CHANGE TO #Online (like UK, etc)
On 10th June 45000 students in Mah will travel, stay 45 days in hostels (locals travel daily) so risking #B1617 without #vaccination
Students+Parents want #muhsonlineexam
खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाने एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला. आपल्या सर्वांसाठीच हा मोठा धक्का आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
हा माझा मित्र,ह्याला गडचिरोलीला जाऊन गरीब लोकांना वैद्यकीय सेवा द्यायची खूप इच्छा होती म्हणून गेल्या दीड वर्षापासून तो तिथे कार्यरत आहे. आणि आज त्याला त्यानी दिलेल्या सेवेचा मिळालेला असा मोबदला बघून खूप वाईट वाटले.त्या दोन पैशाच्या माजी आमदार पुत्राला अटक झालीच पाहिजे.
A medico bureaucrat will handle the situation much better than a non-medic bureaucrat in current COVID crisis
@IASRajBharud sir has handled the situation in Nandurbar district much better and he is a medico.
Not to disrespect any IAS or bureaucrat here but #IMS is need of time
Our firm demand to @PMOIndia kindly bring ordinance & approve Parliamentary Standing Committee recommendation about #IndianMedicalServices
India needs scientific decision making body for medical purposes. Doctors should decide, not IAS.
@ANI@PTI_News@Swamy39@IMAIndiaOrg
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असताना वैद्यकीय शाखेच्या परीक्षा दि. १९ एप्रिल ते ३० जुन दरम्यान होत आहेत. परंतु अनेक विद्यार्थी व पालक यांना कोरोनाची लागण झाली आहे. या परिस्थितीत सुमारे ५० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परंतु विद्यार्थ्यांमध्ये घबराट आहे.
हे सर्व लक्षात घेता राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. @AmitV_Deshmukh जी, आपणास नम्र विनंती आहे की, कृपया विद्यार्थी व या परीक्षांशी संबंधित इतर घटकांसोबत चर्चा करुन आपण सकारात्मक निर्णय घ्यावा.