दिपकेचा बाप भाडखाऊ, देशाच्या पंतप्रधानांवर एवढ्या खालच्या पातळीची टीका करतो आणि तुमचे मंत्री संजय शिरसाठ त्याचे घरी जाऊन मुके घेतात
एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde हे सगळं तुम्हाला चालतं का..?
लायकी नसताना मंत्रीपद भेटलं की अशी थेरं सुचतात.
Phenomenal work 🤯 @hackerfabindia@aryamman_bhatia and team!
Thank you for this detailed walkthrough Caleb @RuntimeBRT ..
And best part about all of this is , it’s all transparent and knowledge is NOT restricted for anyone and doesn’t believe in any geographical or mental boundaries/ borders ! ;)
काँग्रेसच्या काळात 1 रुपयातील 85 पैसे व्यवस्थाच खाऊन घेत असे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कार्यकाळात पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करत प्रशासनात पारदर्शकता आणली!
@RaviDadaChavan#BJP#Maharashtra
प्रत्येक गावापर्यंत अखंड आणि विश्वासार्ह पाणीपुरवठा पोहोचवण्यासाठी सौर ऊर्जेचा प्रभावी वापर.
ऊर्जाखर्चात बचत, पर्यावरणाचे संरक्षण आणि विकासाला गती देणारा हा दूरदृष्टीचा निर्णय.
#DevendraFadnavis#SolarEnergy#WaterSupply#TeamDevendra
History created!
Cleveland Clinic (Ohio, USA) is coming to Maharashtra (India) !
Extremely elated to share that Govt of Maharashtra signs MoU with the Cleveland Clinic, Brookfield Asset Management and Arodhan Health City to develop Navi Mumbai International MediCity (NMIMC
अडचणीतील शेतकरी कुटुंबाला तातडीने बैल व नुकसान भरपाई..!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर ओढवलेली बिकट परिस्थिती समजताच त्यांना तातडीने ��दत केली. वीज पडून बैल दगावल्याने पत्नीला जोखडाला जुंपण्याची वेळ आलेल्या या शेतकरी कुटुंबाला अवघ्या काही तासांत एक बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसानभरपाईची रक्कम मिळाली आहे.
#DevendraFadnavis #DevaBhau #TeamDevendra
History created!
Cleveland Clinic (Ohio, USA) is coming to Maharashtra (India) !
Extremely elated to share that Govt of Maharashtra signs MoU with the Cleveland Clinic, Brookfield Asset Management and Arodhan Health City to develop Navi Mumbai International MediCity (NMIMC)—a first-of-its-kind global healthcare, research and innovation ecosystem for India.
#DevendraFadnavis #Investment #TeamDevendra
ज्या काळामध्ये शेतकऱ्यांकरता सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्याकरता सर्वाधिक निधी केंद्र सरकारने दिला तो हा काळ आहे ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला आणि विशेषता ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर भारताची शक्ती आपण दाखवली.
#TeamDevendra
महाराष्ट्राला तर गेल्या बारा वर्षांमध्ये भरभरून अशा पद्धतीने माननीय मोदी साहेबांनी दिलंय आपल्या सर्वांनाच कल्पना आहे आपले जवळपास १०० धरणं पूर्ण करण्याकरता केंद्र सरकारने आपल्याला मदत केली
महाराष्ट्रामध्ये वाढवण सारखं बंदर असेल, महाराष्ट्रामध्ये हायवेज असतील, मेट्रो असेल, ट्रेनच
महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण. महाराष्ट्र शासनाने Cleveland Clinic, Brookfield Asset Management आणि Arodhan Health City यांच्यासोबत नवी मुंबई इंटरनॅशनल मेडीसिटी (NMIMC) उभारण्यासाठी सामंजस्य करार (MoU) केला आहे. भारतातील पहिली जागतिक दर्जाची आरोग्यसेवा, वैद्यकीय संशोधन आणि नवोपक्रमांची एकात्मिक परिसंस्था महाराष्ट्रात साकार होणार आहे.
ही ऐतिहासिक भागीदारी महाराष्ट्राला जागतिक आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य केंद्र म्हणून नवी ओळख देईल.
#DevendraFadnavis #Healthcare #Innovation #TeamDevendra
अडचणीतील शेतकरी कुटुंबाला तातडीने बैल व नुकसान भरपाई..!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर ओढवलेली बिकट परिस्थिती समजताच त्यांना तातडीने मदत केली. वीज पडून बैल दगावल्याने पत्नीला जोखडाला जुंपण्याची वेळ आलेल्या या शेतकरी कुटुंबाला अवघ्या काही ता��ांत एक बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसानभरपाईची रक्कम मिळाली आहे.
#DevendraFadnavis #DevaBhau #TeamDevendra
मला असे अनेक क्षण सांगता येतील पण विशेषतः ज्या ज्या वेळी महाराष्ट्राकरता मोदीजींकडे मी गेलो. त्यावेळी मोदीजींनी ज्या प्रकारे महाराष्ट��राचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिलं आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण ण 2015 च्या दुष्काळामध्ये ज्यावेळी मोदीजींकडे गेलो देशामध्ये केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना त्यांनी दिली ज्यामुळे 100 धरणं विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातले आपण पूर्ण करू शकलो मला असं वाटतं की इतका सेन्सिटिव्ह संवेदनशील नेता हा आपल्याला खचित बघायला मिळ��ो
महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण. महाराष्ट्र शासनाने Cleveland Clinic, Brookfield Asset Management आणि Arodhan Health City यांच्यासोबत नवी मुंबई इंटरनॅशनल मेडीसिटी (NMIMC) उभारण्यासाठी सामंजस्य करार (MoU) केला आहे.
#TeamDevendra
महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण. महाराष्ट्र शासनाने Cleveland Clinic, Brookfield Asset Management आणि Arodhan Health City यांच्यासोबत नवी मुंबई इंटरनॅशनल मेडीसिटी (NMIMC) उभारण्यासाठी सामंजस्य करार (MoU) केला आहे. भारतातील पहिली जागतिक दर्जाची आरोग्यसेवा, वैद्यकीय-
A landmark step for Maharashtra's healthcare future.! MoU signed with Cleveland Clinic, Brookfield Asset Management and Arodhan Health City for Navi Mumbai International MediCity.
@Dev_Fadnavis@kdhavse#DevendraFadnavis#TeamDevendra
A landmark step for Maharashtra's healthcare future.! MoU signed with Cleveland Clinic, Brookfield Asset Management and Arodhan Health City for Navi Mumbai International MediCity.
@Dev_Fadnavis@kdhavse#DevendraFadnavis#TeamDevendra