शेतकरी विधवांच्या सन्मानासाठी ऐतिहासिक निर्णय..!
₹१ मध्ये पडिक जमीन हस्तांतरण आणि महिला बचत गटांना शासकीय जमीन उपलब्ध करून देत महिला सक्षमीकरणाला नवी दिशा.
स्वावलंबी, सक्षम आणि समृद्ध ग्रामीण महाराष्ट्राकडे आणखी एक पाऊल.
#DevendraFadnavis#TeamDevendra#FarmersWelfare
वारसा, श्रद्धा आणि विकास यांचा संगम घडवत महाराष्ट्रातील शक्तीपीठे, तीर्थक्षेत्रे आणि ज्योतिर्लिंगांच्या विकासाला नवी गती.
‘विकास भी, विरासत भी’ या संकल्पनेला साकार करत सांस्कृतिक वारशाचे जतन आणि भाविकांसाठी आधुनिक सुविधा उभारण्याचा संकल्प.
#DevendraFadnavis#TeamDevendra
Global confidence in India’s economic future continues to grow. The $3 billion investment by Emirates NBD in RBL Bank highlights the strength of India’s financial sector and the vast opportunities emerging across the country.
#DevendraFadnavis#IndiaUAE#Investment#TeamDevendra
संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार आता प्रत्येक विधानसभा क्षेत्रापर्यंत.
जनजातीय व दुर्गम भागांच्या सर्वांगीण विकासाला गती देत रोजगार,कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, जलसंधारण आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम.
#DevendraFadnavis#TeamDevendra
शेतकरी विधवांच्या सन्मानासाठी ऐतिहासिक निर्णय..!
₹१ मध्ये पडिक जमीन हस्तांतरण आणि महिला बचत गटांना शासकीय जमीन उपलब्ध करून देत महिला सक्षमीकरणाला नवी दिशा.
स्वावलंबी, सक्षम आणि समृद्ध ग्रामीण महाराष्ट्राकडे आणखी एक पाऊल.
#DevendraFadnavis#TeamDevendra#FarmersWelfare
According to Nitin Gadkari,
those who speak about India’s future water crisis are "anti-national."
However, holding a portfolio and simultaneously being involved in businesses connected to the sector is considered nationalism, whereas expressing concern about the country’s long-term water security is labeled anti-national.
The nation needs open discussion on critical issues like Ethanol and water scarcity, not the dismissal of concerns through labels.
#StepDownGadkari #BluffMasterGadkari
@narendramodi@AmitShah@nitin_gadkari
श्रद्धा, संस्कृती आणि विकास यांचा संगम घडवत श्री महालक्ष्मी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी ऐतिहासिक निर्णय.
₹१४४५.९७ कोटींच्या आराखड्यामुळे कोल्हापूरच्या धार्मिक व पर्यटन क्षेत्राला नवी उभारी मिळणार आहे.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#TeamDevendra#Kolhapur
जोवर @OfficeofUT गटात आहात तोवरच तुमची थोडी फार इज्जत आहे.. ते ही मातोश्रीवर पैसा पोहोचवत असाल तर..एकदा का सोडून गेले की @rautsanjay61 गटर माऊथ तुम्हाला नुसत्या शिव्या हाणणार 👇
महाराष्ट्रात देवाभाऊंचं
‘🔥ऑपरेशन प्रहार’🔥
अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधात धडक कारवाई...
ही घाण कुणी माजवून ठेवली हे सगळ्यांना माहिती..
#Devabhau#TeamDevendra
पुणे - साईनगर शिर्डी नवीन रेल्वे सेवा आणि पुणे(हडपसर) - पाटणा (दानापूर) अमृत भारत एक्सप्रेस सेवेचा शुभारंभ तसेच पुणे रेल्वे स्थानक यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. मा. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनःपूर्वक आभार.
#IndianRailways#DevendraFadnavis
गडचिरोलीच्या सामर्थ्याला नवी दिशा देत महाराष्ट्राच्या हरित पोलाद निर्मितीच्या स्वप्नाला नवी गती..!
समृद्ध लोहखनिज साठे, संभाव्य ₹३ लाख कोटींची गुंतवणूक आणि लाखो रोजगारांच्या संधींसह गडचिरोली महाराष्ट्राला भारताचे Green Steel Hub बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
#DevendraFadnavis #GreenSteel #Gadchiroli #TeamDevendra
We are developing the Mumbai–Pune Quantum Valley, a transformative initiative that will create an entirely new innovation ecosystem. With world-class connectivity, cutting-edge infrastructure, and a focus on emerging technologies.
@Dev_Fadnavis#DEvendraFadnavis#TeamDevendra