अपना सपना मनी..मनी!
महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी…आज रात्री प्रत्येकी
१५ कोटींचा एडवांस देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे!
@Dev_Fadnavis
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या तमाम शिवसैनिकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
एक वादळ...!
एक महान योध्दा....!
मराठी भाषा,मराठी माणूस,मराठी अस्मिता,महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जीवनभर लढलेल्या,हिंदुत्वाचा नेमका अर्थ समाजाला सांगणाऱ्या शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन.
#BalasahebThackeray
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना शतशः नमन! तुमच्या स्मृतिदिनी माझं तुम्हाला वचन, प्रत्येक श्वास देशासाठी, महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी!