शिक्षकभरतीची परीक्षा होऊन सहा महिने पूर्ण झाले पण शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली नाहीत. दररोज नवीन नवीन घोटाळे आणि करोडो रुपयांची संपत्ती हडपली जाते तर दुसरीकडे निवडणुकीसाठी लाभाच्या हजारो करोडोच्या योजना सुरू आहेत.
मात्र समाज घडवणाऱ्या शिक्षकांची भरती होत नाही उलट जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात येत आहे.
हिवाळी अधिवेशनात एल्गार आंदोलन करण्यात येणार.
लोकमत टीम आभार.!!
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@Prksh_Ambedkar@RRPSpeaks
अनेक एजेंट मुलांना पैश्याची मागणी करून गुण वाढवून देऊ धुमाकुळ घातला #IBPS निकालाचे नॉर्मलाईशेन करणार नाही,45 दिवस होत आहेत मात्र निकाल लावला जात नसेल तर मुलानी काय समजायचे? परीक्षा इतक्या घाईत घेतली त्यात जयरामला जीव गमवावा लागला@dadajibhuse@abpmajhatv#TAIT3_निकाल_जाहीरकरा
जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होणार नाहीत आणि गोर गरिबांच्या पाल्यांना शिक्षण मिळेल!याकडे लक्ष द्यावे पण सरकार ही शिक्षकांना शिकवू द्यावे लोकप्रतिनी,मंत्री,शिक्षक ,कर्मचारी यांना नवीन निर्णय काढून जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना सक्ती करावी.!मग बघू जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होतात!
सरकारने नावाला परीक्षा घेऊ नये तर संचमान्यता परिपत्रक रद्द करून जास्त जागाही भराव्या. शिक्षकभरतीच्या तिसऱ्या TAIT चे नोटिफिकेशन परीक्षा परिषदेने जाहिर केलं असलं तरी प्रथमतः अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप जाहिर करावे @dadajibhuse@EduMinOfIndia@Dev_Fadnavis#पवित्रपोर्टल#tait2025
राज्याचा अर्थसंकल्प सादर होतोय.!
- राज्यातील डीएड बीएड बेरोजगारांची संख्या कमी करण्यासाठी योग्य तरतूद
-जिल्हा परिषद शाळा बंदच होणार नाही यासाठी भरीव तरतूद
-नवीन संचमान्यता धोरण रद्द करने
-प्रलंबित शिक्षकभरती पूर्ण करून किमान एक वर्षाला एकदा TAIT आयोजन
@AjitPawarSpeaks
आगोदर #पवित्र_शिक्षक_भरती च्या पहिल्या टप्प्यात उर्दू/कन्नड इ. माध्यमाच्या सेमीइंग्रजी शाळांवर झालेल्या इतर माध्यमाच्या शिक्षणसेवकांचे त्यांच्या माध्यमाच्या शाळांवर समायोजन करा व यानंतरच भरतीचा दुसरा टप्पा घ्या अन्यथा मोठी तांत्रिक अडचण निर्माण होईल-AMUSS
@dadajibhuse@scertmaha
ताकाला जाणाऱ्याने भांडं कितीही लपवलं तरी ताक घेताना ते पुढं करावंच लागतं... तसं शाळा बंद करणार नसल्याचं सरकार कितीही सांगत असलं तरी संच मान्यतेच्या प्रक्रियेच्या निमित्ताने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूकच न करण्याच्या निर्णयाने सरकारचा भांडाफोड झाला आहे. हे म्हणजे उपाशी ठेवणार नाही पण जेऊ घालणार नाही, असा प्रकार आहे.
आज शिक्षणावरील खर्च वाढवण्याची गरज असताना तो कमी करून सरकारला काय साध्य करायचंय? नको तिथं निधीची राजकीय खैरात करणारं सरकार राज्यातील प्रत्येक शाळेत शिक्षकाची नेमणूक करण्यास का अपयशी ठरत आहे? की सरकारला भावी पिढीचं भविष्य अंधारात ढकलायचंय?
या सगळ्या गोंधळात भावी पिढीचं, राज्याचं आणि देशाचं कधीही भरून न निघणारं नुकसान होणार आहे. दुर्दैव म्हणजे याबाबत आवाज उठवणं अपेक्षित असताना आम्ही विरोधक आहोत कुठं?
@Dev_Fadnavis@dadajibhuse
#शिक्षणाचा_हक्क | #सरकारचाभांडाफोड | #EducationalRights |
जिल्हा परिषद शाळेवर एका विद्यार्थ्यांना 84 रु खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील आणि करोडो रु मोफत योजनांवर खैरात वाटत असेल तर तर राज्याची परिस्थिती काय आहे त्यावरून लक्षात येते!
गोर गरीबांचे पाल्य शाळा शिकू नये हाच अजेंडा असून पूर्णपणे जिल्हा परिषद शाळेचं खाजगीकरण सुरू आहे
एका कॉलवर कंत्राट शिक्षकभरतीचा निर्णय रद्द.!
0ते10 पटसंख्या असलेल्या शाळेवर कंत्राट शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय रद्द झाला
कंत्राट शिक्षकभरती "काळा कायदा" शिक्षक दिनी दिपक केसकर साहेबांनी निर्णय घेतला होता त्यादिवसापासून जोरदार विरोध केला त्यावर दादासाहेब भुसे साहेबांना शनिवारी कॉल करून सविस्तर माहिती दिली तत्पूर्वी त्यांना पदभार स्वीकारल्या पासून शेकडो निवेदन दिले गेले,पूर्वीपासून अनेक निवेदन देत त्या निर्णयाला विरोध केला होता ,शिक्षण आयुक्त कार्यालयातून अगोदर 20 जानेवारी रोजी मंत्रालयात प्रस्ताव पाठवयला लावला त्यांनतर मंत्रालयात योग्य पाठपुरावा केलं नंतर मग दादासाहेब भुसे यांना कॉल केला असता तो निर्णय रद्द करण्याबाबत "उद्या अपडेट बगून घे"त्यावर त्यांनी मला रद्द करतो बोलले आणि उद्या अपडेट बग" अस बोलले त्यावर आज निर्णय घेऊन आज तो कंत्राट भरती निर्णय रद्द केले...!मग साहेबाना आज कॉल करून आभार व्यक्त केले!
एका कॉल वर निर्णय घेणारे विद्यार्थी प्रिय,शिक्षण प्रेमी शिक्षण मंत्री राज्याला लाभले याचा मनोमनी आनंद आहे. @dadajibhuse
मनापासून आभार साहेब..!
@mieknathshinde
हजारो परिवाराला या निर्णयाचा लाभ होईल.!
@Shivsenaofc@dvkesarkar@Prksh_Ambedkar@DRPANKAJBHOYAR@AshokChavan1958@lokmat@satyajeettambe@abpmajhatv@LokshahiMarathi@TV9Marathi@BadeVilas@RavindraVChavan@TulsidasBhoite@poetyamini@bbcnewsmarathi@_prashantkadam @Dhananjay_AAP
#कंत्राट_भरती
TAIT 3 झालीच पाहिजे पण त्यापूर्वी जाहिराती द्यावं लागेल कारण जाहिराती न प्रसिद्ध करता शिक्षक भरती परीक्षा म्हणजे "अंदळ दळतंय कुत्र पिट खातंय " अशी अवस्था आहे.
सोबतच सेकंड फेज प्रलंबीत भरती पूर्ण होणे महत्वाचं आहे.
@dadajibhuse