@NehalJadhav3300@satyajeettambe तलाठी भरती मुद्द्यावर आपले सरकार पूर्णपणे अपयशी.एकाच वेळी उत्तीर्ण झालेल्या 28 जिल्ह्यात नियुक्त्या मिळून वर्ष होऊन गेले तरी 6 जिल्ह्यात अद्याप नियुक्त्या नाहीत.हक्काच्या नोकरीसाठी अभ्यास सोडून वर्षभर कलेक्टर ऑफिसचे उंबरे झिजवतोय तरी कोणी दखल घेत नाही.त्यामुळे MVA ला मतदान नाही.
@DevKarveer@bb_thorat@bb_thorat#justice for talathi 2019
साहेब आपण बीड जिल्याला जसे तलाठी नियुक्तीचे आदेश दिलात, तसे आदेश उर्वरित 7 जिल्ह्यांना पण दिले तर आपले खूप उपकार होतील कारण राज्यातील 28 जिल्यात नियुक्ती भेटून जवळजवळ वर्षे उलटून गेले, उर्वरित विध्यार्थीचे मानसिक स्थिती आता ढासळत चालले आहे
@Ish_Kadam007@NCPArunLad@NCPArunLad
सर,गेल्या १ वर्षापासून तलाठी भरती २०१९ मधील ८ जिल्ह्यातील पात्र उमेदवरांना नियुक्ती पासून वंचित ठेवले जात आहे. २६ जिल्ह्यातील उमेदवरांना नियुक्ती मिळून वर्ष झाले, मग आमच्यावरच अन्याय का?? आमचा प्रश्न विधानपरिषद पदवीधर निवडणुकीच्या आधी सोडवला तर आम्ही आपणास मत देवू
@NehalJadhav3300@NCPArunLad एक वर्षाहून जास्त काळ नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या तलाठी भरतीतील उमेदवारांना 25 नोव्हेंबर पर्यंत नियुक्ती आदेश न दिल्यास पदवीधर निवडणुकीत आम्ही सर्व उमेदवार व आमचे आप्तेष्ट महाविकास आघाडीला मतदान करणार नाही.HC ने 25 नोव्हेंबर पूर्वी निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत @NCPArunLad
@NehalJadhav3300@bb_thorat@CMOMaharashtra#justice_for_talathi
इतर 27 जिल्ह्यात नियुक्त्या मिळून वर्ष उलटून गेले मात्र शासन आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे 7 जिल्ह्यात नियुक्त्या मिळालेल्या नाही औरंगाबाद खंडपीठाने 25 नोव्हेंबर पूर्वी निर्णय घ्यायला सांगितले आहे आता किमान कोर्टाचा तरी आदर करा.@CMOMaharashtra
@Harishsabale8@bb_thorat मागची "दिवाळी ते ही दिवाळी" एकच मागणी होती
नियुक्ती दया !नियुक्ती दया
सतत मार्गदर्शन च्या फेऱ्यात अडकत अडकत आता दिवाळी आली आहे.
मायबाप सरकार आमचा आणि आमच्या कुटुंबातील लोकांचा हा दुर्दैवी काळ संपवा.उर्वरीत जिल्हयातील तलाठी नियुक्ती तात्काळ दया .
#Justice_for_Talathi@bb_thorat