@MahaDGIPR@bb_thorat परीक्षा होऊन दीड वर्ष उलटले बाकीच्या जिल्ह्यांना नियुक्त्या मिळून वर्ष झाले.आपण हा आदेश देऊन पण त्यांची अंमलबजावणी नाही.सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत.आता आमच्या ��त्महत्येची वाट पाहताय काय ? @bharanemamaNCP @satyajeettambe
2 डिसेंबर रोजी विनाविलंब नियुक्ती द्या असे आदेश असताना सुद्धा ग्राम पंचायत आचारसंहिता कारण देत नियुक्तीला नकार देत असलेल्या #सोलापूर जिल्हा प्रशासनाचा निषेध.11 डिसेंबरला आचारसंहिता जाहीर होईपर्यंत प्रशासन झोपले होते का @satyajeettambe@bb_thorat@Marathi_Rash@bharanemamaNCP
2 डिसेंबर रोजी विनाविलंब नियुक्ती द्या असे आदेश असताना सुद्धा ग्राम पंचायत आचारसंहिता कारण देत नियुक्तीला नकार देत असलेल्या सोलापूर जिल्हा प्रशासनाचा निषेध.11 डिसेंबरला आचारसंहिता जाहीर होईपर्यंत प्रशासन झोपले होते का @satyajeettambe@bb_thorat@Marathi_Rash
@satyajeettambe तलाठी भरती मुद्द्यावर आपले सरकार पूर्णपणे अपयशी.एकाच वेळी उत्तीर्ण झालेल्या 28 जिल्ह्यात नियुक्त्या मिळून वर्ष होऊन गेले तरी 6 जिल्ह्यात अद्याप नियुक्त्या नाहीत.हक्काच्या नोकरीसाठी अभ्यास सोडून वर्षभर कलेक्टर ऑफिसचे उंबरे झिजवतोय तरी कोणी दखल घेत नाही.त्यामुळे MVA ला मतदान नाही.
@TaurDilip#तलाठी_भरती_2019
मा. न्यायालयाच्या आदेशानंतर #बीड मधील उमेदवारांना नियुक्तीचे आदेश.
उर्वरित #_7_जिल्ह्यातील उमेदवारांनी ही न्यायालयीन प्रक्रियेचा आधार घ्यावा हे शासनास अभिप्रेत आहे का?
इतर जिल्ह्यातील उमेदवारांचे नियुक्तीचे आदेश निर्गमित करावेत ही #नम्र_विनंती.
@bb_thorat
@OfficeofUT पक्षप्रमुख म्हणून भूमिका वेगळी, पण मुख्यमंत्री बनताना शपथ घेतली सगळ्यांना समान न्याय देण्याची ते मुख्यमंत्री म्हणून माझी जवाबदारी आहे, असे जर आपण मनत असाल तर तलाठी नियुक्ती ला बाकी जिल्ह्यातील उमेदवा�� याना वेगळे न्याय का
@DevKarveer@bb_thorat@bb_thorat#justice for talathi 2019
साहेब आपण बीड जिल्याला जसे तलाठी नियुक्तीचे आदेश दिलात, तसे आदेश उर्वरित 7 जिल्ह्यांना पण दिले तर आपले खूप उपकार होतील कारण राज्यातील 28 जिल्यात नियुक्ती भेटून जवळजवळ वर्षे उलटून गेले, उर्वरित विध्यार्थीचे मानसिक स्थिती आता ढासळत चालले आहे
@bb_thorat#justice for talathi 2019

@rupesh_saamtv, @abpmajhatv, @TV9Marathi#justicefortalathi2019
महसूल विभागाने तलाठी नियुक्तीचे आदेश देऊन 3 महिने होत आले, मॅटने आदेश देऊन 2 महिने होत आले, आता जिल्हाधिकारी यांना नोटीस देखील आले, तरीपण अजून नियुक्ती नाही, आता पुढे नेमके काय करावे हेच विधार्थ्यांना सुचेना झालाय
@rupesh_saamtv, @abpmajhatv, @TV9Marathi#justicefortalathi2019
महसूल विभागाने तलाठी नियुक्तीचे आदेश देऊन 3 महिने होत आले, मॅटने आदेश देऊन 2 महिने होत आले, आता जिल्हाधिकारी यांना नोटीस देखील आले, तरीपण अजून नियुक्ती नाही, आता पुढे नेमके काय क���ावे हेच विधार्थ्यांना सुचेना झालाय