टोपे साहेब राजीनामा द्या, आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग मध्ये 30000 पदांची निकरभर्ती करणार होते काय झालं, तुमच्या पेक्षा corona ग्रस्त व बेरोजगार दुःखी आहे. आज भरती केली असती तर रुग्णांना चांगली सेवा मिळाली असती लोकांचे प्राण वाचले असते, हिशोब तर व्हायला पाहिजे
महाराष्ट्र शासनाच्या 2016 मधील GR नुसार सर्विस मॅटरमध्ये एखाद्या कोर्टाने जो निर्णय दिला त्याचरख्याच मॅटरसाठी पुन्हा कोर्टात जाण्याची आवश्यकता नाही, तर मग इतर जिल्ह्यांना तलाठी नियुक्ती का नको ? @satyajeettambe@OfficeofUT@bb_thorat@abpmajhatv
@satyajeettambe तलाठी भरती मुद्द्यावर आपले सरकार पूर्णपणे अपयशी.एकाच वेळी उत्तीर्ण झालेल्या 28 जिल्ह्यात नियुक्त्या मिळून वर्ष होऊन गेले तरी 6 जिल्ह्यात अद्याप नियुक्त्या नाहीत.हक्काच्या नोकरीसाठी अभ्यास सोडून वर्षभर कलेक्टर ऑफिसचे उंबरे झिजवतोय तरी कोणी दखल घेत नाही.त्यामुळे MVA ला मतदान नाही.
@TaurDilip#तलाठी_भरती_2019
मा. न्यायालयाच्या आदेशानंतर #बीड मधील उमेदवारांना नियुक्तीचे आदेश.
उर्वरित #_7_जिल्ह्यातील उमेदवारांनी ही न्यायालयीन प्रक्रियेचा आधार घ्यावा हे शासनास अभिप्रेत आहे का?
इतर जिल्ह्यातील उमेदवारांचे नियुक्तीचे आदेश निर्गमित करावेत ही #नम्र_विनंती.
@bb_thorat
@OfficeofUT पक्षप्रमुख म्हणून भूमिका वेगळी, पण मुख्यमंत्री बनताना शपथ घेतली सगळ्यांना समान न्याय देण्याची ते मुख्यमंत्री म्हणून माझी जवाबदारी आहे, असे जर आपण मनत असाल तर तलाठी नियुक्ती ला बाकी जिल्ह्यातील उमेदवार याना वेगळे न्याय का
@DevKarveer@bb_thorat@bb_thorat#justice for talathi 2019
साहेब आपण बीड जिल्याला जसे तलाठी नियुक्तीचे आदेश दिलात, तसे आदेश उर्वरित 7 जिल्ह्यांना पण दिले तर आपले खूप उपकार होतील कारण राज्यातील 28 जिल्यात नियुक्ती भेटून जवळजवळ वर्षे उलटून गेले, उर्वरित विध्यार्थीचे मानसिक स्थिती आता ढासळत चालले आहे
@bb_thorat#justice for talathi 2019
साहेब आपण बीड जिल्याला जसे तलाठी नियुक्तीचे आदेश दिलात, तसे आदेश उर्वरित 7 जिल्ह्यांना पण दिले तर आपले खूप उपकार होतील कारण राज्यातील 28 जिल्यात नियुक्ती भेटून जवळजवळ वर्षे उलटून गेले, उर्वरित विध्यार्थीचे मानसिक स्थिती आता ढासळत चालले आहे
@CMOMaharashtra इतर 27 जिल्ह्यात नियुक्त्या मिळून वर्ष उलटून गेले मात्र शासन आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे 7 जिल्ह्यात नियुक्त्या मिळालेल्या नाही औरंगाबाद खंडपीठाने 25 नोव्हेंबर पूर्वी निर्णय घ्यायला सांगितले आहे आता किमान कोर्टाचा तरी आदर करा.@CMOMaharashtra@bb_thorat@AshokChavanINC
@dhananjay_munde#RIP_MahaVikasAghadi#justice_for_talathi
इतर 27 जिल्ह्यात नियुक्त्या मिळून वर्ष उलटून गेले मात्र प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे 7 जिल्ह्यात नियुक्त्या मिळालेल्या नाही औरंगाबाद खंडपीठाने 25 नोव्हेंबर पूर्वी निर्णय घ्यायला सांगितले आहे किमान कोर्टाचा तरी आदर करा.
@bb_thorat
@rupesh_saamtv, @abpmajhatv, @TV9Marathi#justicefortalathi2019
महसूल विभागाने तलाठी नियुक्तीचे आदेश देऊन 3 महिने होत आले, मॅटने आदेश देऊन 2 महिने होत आले, आता जिल्हाधिकारी यांना नोटीस देखील आले, तरीपण अजून नियुक्ती नाही, आता पुढे नेमके काय करावे हेच विधार्थ्यांना सुचेना झालाय
@bb_thorat इतर 27 जिल्ह्यात नियुक्त्या मिळून वर्ष उलटून गेले मात्र शासन आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे 7 जिल्ह्यात नियुक्त्या मिळालेल्या नाही औरंगाबाद खंडपीठाने 25 नोव्हेंबर पूर्वी निर्णय घ्यायला सांगितले आहे आता किमान कोर्टाचा तरी आदर करा.@CMOMaharashtra@bb_thorat@AshokChavanINC