Hi @LinkedInHelp, my LinkedIn account is restricted. I submitted my ID for verification, but now I'm stuck — it just says "you've already submitted your request" and I can't log in or proceed further. It's affecting my work. Please help me resolve this as soon as possible.
मा. @mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्���ा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.
#Declare_Clerk_Result
जलसंपदा भरती (WRD) 2023
तातडीने गुणवत्ता यादी जाहीर करून निकाल 'Opting Out' पर्यायासहित प्रसिध्द करावा
कोणत्याही परिस्थितीत भरती प्रक्रिया निवडणूक आचारसंहितेमध्ये अडकणार नाही याची काळजी घ्यावी
जलसंपदा मंत्री महोदयांनी याबाबतचे अती तातडीचे आदेश द्यावेत ही विनंती
@Dev_Fadnavis