शिक्षकभरती लढ्यातील सहकारी आज कोरोना ने आमच्या पासून हिरावून नेला श्री तुषार खोंडे सर
रायगड जिल्हा परिषद शिक्षक पंचायत समिती महाड केंद्र वारंगी शाळा सावरट ! अजून किती बळी घेणार @VarshaEGaikwad मॅडम या शिक्षण सेवकांना विमाकवच नाही पगार 6 हजार कसं होणार भावपूर्ण श्रद्धांजली
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जवळ येत आहे. अनेक शिक्षक आमदार, पदवीधर आमदार #शिक्षणसेवक_रद्द साठी निवेदने देतील.
पण आपण भूलथापांना बळी पडायचं नाही. जोपर्यंत मागणी पुर्ण होत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार..
#समान_काम_समान_वेतन#शिक्षणसेवक_रद्द