2019 साली MPSC मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा 2022 रोजी लागला व उत्तीर्ण विद्यार्थी यांची कागदपत्रे पडताळणी देखील झाली आहे. परंतु आज तागायत 1145 उत्तीर्ण विद्यार्थी नियुक्ती झाली नाही. या संदर्भात आज विविध विभागातील विध्यार्थी यांनी माझी भेट घेऊन 1/1
@mieknathshinde