नागपूर ते मुंबई एक महामार्ग असला पाहिजे हे स्वप्न होते मा.देवेंद्र फडणवीस यांचे व त्यातील दोन फेजचे कामं मागेच पुर्ण झाले आहे व शेवटचा फेज लवकर सुरू होऊन महामार्ग पुर्ण होईल
पवार साहेबांनी सत्तेत असताना किती महामार्ग बांधले मराठवाड्यात व विदर्भात.
बोला चमनचोंग्यानो..
🤪😜🤪