@mybmc संत ज्ञानेश्वर नगर रेणुका देवी रहिवासी सेवा संघ चाळ क्र13/14 येथे गल्लीचे गटार भरले आहे. यामुळे परिसर��त दुर्गंधी होत आहे. व स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत आहे. तरी लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करण्यात यावी.@mybmcWardHE @TawdeRitu @DrSEShinde @mieknathshinde
@MTPHereToHelp@CPMumbaiPolice@MumbaiPolice माननीय सर अधिकारी शीतल मनजित गायकवाड, Designation WHC. यांनी आज रोजी माझ्याकडून २०० रु. घेतले. व मला ५० रु. दंडाची पावती दिली आहे. हा सरासर भ्रष्टाचार आहे. योग्य ते दस्तावेज उपलब्ध आहेत.
तरी योग्य ती कारवाई करण्य��त यावी.
ही अवस्था आहे. संत ज्ञानेश्वर नगर वांद्रे पूर्व मुंबई येथे थोडासा पाऊस पडला की नाले,गटर तुंबतात तक्रार करूनही @mybmc अधिकारी लक्ष देत नाही. येथे कोणत्याही नेत्यांचे #आमदार#खासदार स्थानिक नेते कोणाचेही लक्ष नाही आहे. येथील लोकं अशाच प्रकारचे जीवन जगत आहेत. @Dev_Fadnavis
भाटिया मेडिकलच्या आईस्क्रीम मधून अळी निघाली.
वांद्रे पूर्व येथील भाटिया मेडिकल एक्सपायरी दिनांक नसलेल्या आईस्क्रीम ग्राहकांना विकून फसवणूक करत आहे.तसेच ग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचे काम भाटिया मेडिकल करत आहे.यावर त्वरित ��ारवाई करण्यात यावी. @MumbaiPolice @MOFPI_GOI @fssaiindia
मा.@mybmc@mybmcHealthDept@mybmcWardHE
आज दि. ०९/०८/२५ रोजी मी काही करणा मुळे नागरी स्वास्थ केंद्र वांद्रे पू मुंबई ५१ ला भेट दिली येथे येऊन माझ्या लक्षात आले की रुग्णालयात शासकीय अधिकारी ऊपलब्ध नाही आहेत.यांच्या वर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
@zeeshanBabaS@SardesaiVarun
जम्मू-कश्मीर के पहलगाम में आतंकियों ने भारत की आत्मा पर हमला करने का दुस्साहस किया है। मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं कि इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी।