@_prashantkadam शिवसेना उद्धव ठाकरेंची बरीचशी मते ही शिंदेंच्या शिवसेनेकडे केवळ चिन्हातील गोंधळामुळे वळली आहेत. बऱ्याच लोकांनी ठाकरे म्हणजे धनुष्यबाण असे समजून शिक्का मारला. त्याचा फटका ठाकरेंना बसला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे मशाल सर्व वर्गातील मतदारांपर्यंत पोहचवतील अशी आशा आहे.
आणि म्हणोन....आणि म्हणोन.. आणि म्हणोन...
डोममध्ये हुडी बाबाने दिलेली आकडेवारी तंतोतंत वाचून दाखवली...
काँग्रेसने मताचा अधिकार काढून घेतल्याची ओरड केली.. मग शिवसेनाप्रमुखांना अटक करणारे छगन भुजबळ मात्र तुमच्या मंत्रिमंडळात शोभून दिसतात का?
#EknathShinde
भर दिवसा एका तरुणीचा प्रियकराकडून निघृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज वसईत घडली. या घटनेवरून राज्यात मुली असुरक्षित असल्याचे पुन्हा सिद्ध झालं आहे. त्यामुळे नैतिकता बाळगून गृहमंत्र्यांनी या पदाचा राजीनामा द्यावा. या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई व्हायलाच हवी.