@ChakankarSpeaks भावपुर्ण सुमनांजली अर्पीली त्यांच्या प्रबोधनकारी विचारांतुन... सन्माननीय ताई.... नक्कीच त्यांचे विचार आपल्या हृदयात असतील...@ दिल्ली वरून
@ChakankarSpeaks@Maha_MahilaAyog अगदी अभीमानास्पद कर्तृत्व.... सन्माननीय ताई... आपला मोबाईल नंबर प्रसारण करा मला... मी आपली गौरवशाली भेट घेणार आहे.....
@ChakankarSpeaks@amolmitkari22 सन्माननीय.... ताई..आपल्या कृतीतुन व वैचारीकतेतुन हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा.. आपण प्रेरणास्रोत म्हणुन ठराल या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रा मध्ये.. कृपया आपल्याशी वैचारीक संवाद व्हावा माझा नेटवर्क च्या माध्यमातुन भ्रमणध्वनी द्वारे...
..@✍️ ॲड. यशकुमार वाढवे
@RealBacchuKadu सन्माननीय... आमदार महोदया.. हिंगोली लोकसभा मतदार संघा मध्ये आपले मंगलमय स्वागत... राष्ट्रसंत गाडगे महाराजाच्या प्रती आपण खरचं प्रेरणादायी कार्य करत आहात दिव्यांगासाठी नक्कीच प्रेरणा स्त्रोत व्हाव या महाराष्ट्राच्या सुजलाम सुफलाम कृतीतून...💐
...@ ॲड. यशकुमार वाढवे (दिल्ली)
@SandhyaINC सन्माननीय... लोकशाहीचा आधारस्तंभाशी आपण जवळीकता साधली हीच खरी काळाची गरज आहे.. आपला अभिमान वाटतोय.. प्रेरणादायी घटकांशी भेट घेतली त्या बद्दल.. आपला मोबाईल नंबर प्रसारण करा मॅडम.. सप्रेम जयभीम~ जय शिवराया
सन्माननीय आमदार रोहीत पवार ( दादा) आपणास वाढदिवसाच्या मंगलमय सदिच्छा देतांना.. 💐💐 दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो~तो ज़िंदा हो तुम
नजर में ख्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो~तो ज़िंदा हो तुम.आपण या देशाची युवा ताकत आहात नक्कीच हा देश प्रेरणादायी ठरेल तुमच्या साक्षी.
@RajThackeray सन्माननीय.. राज ठाकरे जी... नक्कीच आपण याला सडेतोड उत्तर देऊत भारतीय संविधानाच्या माध्यमातुन... देशामध्ये लोकशाही खरी राबवु हीच अपेक्षा तुमच्या कडुन मला असेल... सप्रेम जयभीम~ जय शिवराया..जय महाराष्ट्रा...
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis सन्माननीय... मंत्री महोदया... आपल्या स्वीय सहाय्यकाचा मोबाईल नंबर प्रसारण करा.. मी आपली भेट घेणार आहे आंबेडकरी समुदायाच्या वतीने...
@iAditiTatkare सन्माननीय.. मंत्री महोदया सप्रेम जयभीम~ जय शिवराया... भारतीय संविधाना प्रती खरी लोकशाही राबावी हीच आस आपल्या कार्यातुन आम्हाला प्रेरित असेल.. बहुजनांच्या लेकरां कडुन.. कृपया आपल्या स्वीय सहाय्यकाचा संपर्क नंबर पाठवा.. मी त्यांच्या साहाय्याने आपणास प्रत्यक्ष भेटुन लेख अर्पण करणार
@PoulAyodhya अभीमानास्पद आम्हाला सार्थ अभीमान असेल या उमेदी यंग नेतृत्वाचा.... जग बदलण्याची ताकद तरुणाईतच असते.. हे राष्ट्र सुजलाम सुफलाम होवो.. आपल्या विचारातुन कृतीने.....
@PoulAyodhya@SardesaiVarun ताई सप्रेम जयभीम~ जय शिवराया~ जय महाराष्ट्रा... आपल्याला मी कॉल केला होता परंतु आपण प्रतीसाद नाही दिला.. आपण येत्या हिंगोली दौ ऱ्यावर येणार आहात का सन्माननीय उद्धव ठाकरे सरां सोबत.. मी आपल्याला लेख समर्पीत करणार आहे लिखाणातुन..
@NANA_PATOLE सन्माननीय नाना पटोले जी आपण आपल्या कृतीतुन या महाराष्ट्राचा गौरवशाली इतीहास हा नक्कीच अवीरतपणे प्रेरणास्त्रोत ठरवाल.. पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातुन.. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रा मध्ये जातीयवाद हा थांबण्यासाठी आपण कटीबद्ध राहाल.. आजची परिस्थिती ही फार चिंता जनक
@SanjayAzadSln@kharge@PawarSpeaks@ShatruganSinha सन्माननीय खासदार महोदया.. आपने जो राज्यसभा में अच्छा विरोध किया इस देश को भारतीय संविधान के माध्यम से चलना होगा ओ हमें गर्व की बात है आपके प्रती....
प्रिय भावजी❤️...आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला जगण्या साठी जगाच्या पलीकडे जाऊन यशाची झेप घेण्यासाठी निसर्ग तुम्हाला शक्ती देवो.. हा देश सुजलाम सुफलाम व्हावा आपल्या कृतीने व विचारांने ह्याच वाढदिवसाच्या आभाळभर सदिच्छा असतील तुम्हां आमच्या...💐
..@✍️ ॲड. यशकुमार वाढवे