मा.खा. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ
वारणी /लोणी /जिल्हा परिषद गणामधील प्रमुख
कार्यकर्त्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना लोकनेते
आमदार सुरेश आण्णा धस व उपस्थित सर्व पदाधिकारी
कार्यकर्ते.
@Pankajamunde@DrPritamMunde@BeedBjp@DhasSuresh
I am proud to join #MainBhiChowkidar movement. As a citizen who loves India, I shall do my best to defeat corruption, dirt, poverty & terrorism and help create a New India which is strong, secure & prosperous.
@Pankajamunde@DrPritamMunde
मातोरी ता.शिरूर कासार येथील, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 56 कोटी 36 लक्ष रुपयांची एकूण 18 रस्त्यांच्या विविध कामाचे भूमिपूजन आज माझ्या हस्ते पार पडले.
यावेळी आ.भिमराव धोंडे, आ.सुरेश धस आदि मान्यवर उपस्थित होते.
काल दि.१९/०१/२०१९ रोजी लोणी ता.शिरूर(का.) येथील श्री संत खंडोजी बाबा पुण्यतिथी सोहळा महंत ह भ प श्री यादव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.त्यावेळी उपस्थित मान्यवर व जनसमुदाय
@Pankajamunde@DrPritamMunde@DhasSuresh @WeRBeedkars @RaviKhedkar@1b49ac2b550c4bd