@LoksattaLive लोकसत्ता मुंबई पेपर ,राशी भविष्य ते सुद्धा अर्धे पान,संपादक साहेब ह्या पेक्षा, शिक्षण,येणारे भविष्य,सुधृड जीवनमान आणि विज्ञान ह्या विषयी काही दिलेतर बरे असेल.
#कांजूरमार्गविक्रोळीडिंपिंगग्राउंड चे होणारे नुकसान व त्याचे होत असणारे हेल्थ प्रॉब्लम ह्या विषयी लिहा
नमस्कार मित्रांनो 🙏,
आज मी तुम्हाला असे दहा फॉर्म्युले सांगणार आहे जे तुम्हाला नक्कीच कामाला येतील 💡. यामुळे तुमची बचतवाढेल 💰, तुमच्या आर्थिक ध्येयांसाठी कसे काम करावे आणि येणाऱ्या आर्थिक अडचणींना कसे तोंड द्यावे याची स्पष्टता मिळेल ✅. चला तर मग बघूया 🚀.
1. Rule of 72 – Double Your Money📈 - हा नियम वापरून तुम्ही तुमची गुंतवणूक किती वर्षांत दुप्पट होऊ शकते हे जाणून घेऊ शकता 🤑.
७२ ला गुंतवणुकीवर मिळणाऱ्या टक्केवारीने भागले तर गुंतवणूक किती वर्षांत दुप्पट होईल ते कळते ⏳.
उदा. गुंतवणुकीवर ८% व्याज मिळत असेल तर ७२/८ = ९ वर्षे. तुमची गुंतवणूक ९ वर्षांत दुप्पट होईल!
६% मिळत असेल तर – १२ वर्षे
९% मिळत असेल तर – ८ वर्षे
2. Rule of 114 – Triple Your Money 📊- हा नियम वापरून तुमची गुंतवणूक किती वर्षांत तिप्पट होऊ शकते हे जाणून घेऊ शकता 💪.
११४ ला गुंतवणुकीवर मिळणाऱ्या टक्केवारीने भागले तर गुंतवणूक किती वर्षांत तिप्पट होईल ते कळते.
उदा. गुंतवणुकीवर १२% व्याज मिळत असेल तर ११४/१२ = ९.५ वर्षे. तुमची गुंतवणूक ९.५ वर्षांत तिप्पट होईल!
६% मिळत असेल तर – १९ वर्षे .
3. Rule of 144 – Quadruple Your Money🔥 - हा नियम वापरून तुमची गुंतवणूक किती वर्षांत चारपट होऊ शकते हे जाणून घेऊ शकता 🌟.
१४४ ला गुंतवणुकीवर मिळणाऱ्या टक्केवारीने भागले तर गुंतवणूक किती वर्षांत चारपट होईल ते कळते.
उदा. गुंतवणुकीवर १२% व्याज मिळत असेल तर १४४/१२ = १२ वर्षे. तुमची गुंतवणूक १२ वर्षांत चारपट होईल!
६% मिळत असेल तर – २४ वर्षे
4. Rule of 70 📉 - हा नियम वापरून तुमच्या पैशांची खरेदीक्षमता निम्म्याने किती वर्षांत कमी होईल हे जाणून घेऊ शकता ⚠️.
म्हणजे ७० ला आजच्या महागाईच्या दराने (Inflation) भागले तर पैशांची खरेदीक्षमता निम्म्याने किती वर्षांत कमी होईल ते कळते. आज महागाई ७% ने वाढत आहे म्हणजे – ७०/७ = १० वर्षे ⏰. आज लागणाऱ्या ठराविक जीवनावश्यक गोष्टींसाठी जर १००० रुपये लागत असतील तर दहा वर्षांनंतर २००० रुपये लागतील. पैशांची खरेदीक्षमता ५०% कमी झाली 😟.
5. 100 Minus Your Age ⚖️ - हा नियम तुमच्या गुंतवणुकीचे प्रमाण दर्शवतो 📊. तुम्ही किती प्रमाणात इक्विटी मार्केटमध्ये पैसे गुंतवावेत हे कळते.
म्हणजे तुमचे वय ४० असेल तर = १०० – ४० = ६०%. म्हणजे तुमची गुंतवणूक ६०% इक्विटी मार्केटमध्ये आणि ४०% डेब्टमध्ये असावी ✅.
६०% इक्विटी = शेअर्स, म्युच्युअल फंड्स, NPS, PMS इत्यादी 📈.
४०% डेब्ट = सेव्हिंग अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट्स, डेब्ट फंड्स, लिक्विड फंड इत्यादी 🏦.
6. Rule 10-5-3 🎯 - कोणत्या गुंतवणुकीतून किती परताव्याची अपेक्षा करावी हे या नियमामुळे समजते 💡.
१०% - इक्विटी शेअर्स, म्युच्युअल फंड्स, NPS 📈
५% - डेब्ट – फिक्स्ड डिपॉझिट्स, डेब्ट फंड्स, इतर फिक्स्ड इनकम इन्स्ट्रुमेंट्स 🏦
३% - सेव्हिंग – सेव्हिंग अकाउंट, लिक्विड फंड्स, ओव्हरनाइट फंड्स 💧
वर सांगितल्याप्रमाणे गुंतवणुकीवर परताव्याची अपेक्षा करणे योग्य ठरते 👍.
यामुळे आपण मिस-सेलिंगपासून वाचू शकतो 🛡️. जर कोणी यापेक्षा जास्त मिळेल असे सांगितले तर सावधान! ⚠️“सिर सलामत तो पगडी पचास” – इथे “सिर” म्हणजे आपले मुद्दल आहे 💡.
7. Rule 50-30-20 🗂️- हे आपल्या उत्पन्नाच्या व्यवस्थापनाचे नियम आहे ✅. हा नियम फॉलो केला तर भविष्यातील ध्येयांसाठी पैशांची कमतरता भासणार नाही 💰.
५०% - Needs - किराणा, भाडे, प्रवास, पेट्रोल, जीवनावश्यक खर्च 🛒🏠
३०% - Wants/EMI – मनोरंजन, सुट्ट्या, बाहर जेवण, ट्रिप्स किंवा EMI 🎉✈️
२०% - Saving/Investment – सेव्हिंग अकाउंट, FD, इक्विटी, म्युच्युअल फंड्स इत्यादी 💵 अशा प्रकारे उत्पन्नाचे नियोजन केले तर आजच्या आणि भविष्यातील सर्व गरजा पूर्ण होतात😊.
8. Emergency Fund Rule 6X - ६X इमर्जन्सी फंड नियम म्हणजे तुमचे सहा महिन्यांचे उत्पन्न बाजूला काढून ठेवणे 🛡️. याचा वापर फक्त इमर्जन्सी आली तरच करावा 🚨.
इमर्जन्सी म्हणजे –
1 नोकरी जाणे, व्यवसायात तोटा होणे .
2. घरी कोणी आजारी पडणे.
3.घरी अचानक पैश्यांची गरज पडतील
4. Online Fraud झाला.
5. अचानक एखादी मोठ्या गोष्ट खरेदी करावी लागली.
9. EMI Rule 35%📉 - तुमचा EMI उत्पन्नाच्या ३५% पेक्षा जास्त नसावा ⚠️. यामुळे आजच्या गरजा आणि भविष्यासाठी गुंतवणूक योग्य प्रकारे करता येते ✅.कर्जाचे हप्ते जास्त असतील तर Wants कमी करा ✂️.
10. Life Insurance 20X Rule 🛡️- घरातील कर्त्या पुरुष किंवा स्त्री चा life Insurance त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या वीसपट असावा. जर काही करण्यामुळे ती व्यक्ती नसेल (मृत्यू) तर त्याच्या पाश्च्यात त्यांचे कुटुंब पुढचे वीस वर्ष survive करू शकेल, मुलांचे शिक्षण, आई वडिलांची जबाबदारी , त्यांचे आजारपण , पत्नीचे निवृत्ती नियोजन , कर्ज , इतर जबाबदारी यातून पूर्ण होते. ❤️.
उदा. उत्पन्न ५ लाख असेल तर = २० x ५,००,००० = १ कोटी 💰. यामुळे कुटुंबाला २० ते 30 वर्षे सुरक्षितता मिळते 👨👩👧👦.
आजच तपासा आणि आवश्यक असल्यास घ्या ✅.
या लेखातून तुम्ही काही चांगले शिकले असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा 😊. सोबत मित्रांपर्यंत शेअर करा 📲, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यातही चांगले बदल घडतील 🌟.
Arthfreedom™
Disclaimer⚠️ - वरील माहिती ही आर्थिक शिक्षण देण्याच्या हेतूने दिलेली आहे. यात आम्ही वैयक्तिक अनुभव मांडत आहोत. गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा 🙏.
#आर्थिक_साक्षर @arthfreedom
Must Try FIRE Calculator
जर तुम्हाला लवकर नोकरी सोडून निवृत्ती किंवा आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर 🔥 एकदम छान FIRE Calculator ( Financial Independence, Retire Early ) पाठवत आहे! 💰✨
या कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही फक्त १ मिनिटात हे सगळं कॅल्क्युलेट करू शकता:
✅आजच्या खर्चावरून निवृत्तीसाठी किती कॉर्पस लागेल .
✅ नेमके किती वर्षात FIRE मिळवता येईल .
✅ सध्याची गुंतवणूक + महिन्याला किती SIP करावी .
✅ इन्फ्लेशन, अपेक्षित रिटर्न्स आणि सेफ withdrawal rate पूर्ण विचारात घेऊन अचूक आकडा📈.
लिंक: https://t.co/CXr5bWR9PX
Arthfreedom TM
नमस्कार मित्रांनो...!
सध्या इंटरनेटवर भरपूर चांगले कोर्सेस मोफत उपलब्ध आहेत.
एकाध्या कोचिंग इन्स्टिट्यूटला 30/40 हजार रुपये फी देण्यापेक्षा या खालील कोर्सेसचा नक्की योग्य वापर करून घ्या.
Thread 🧵