@nsitharamanoffc@nsitharaman मंत्री महोदया NPS में सुधार करने की कोई जरूरत नहीं है क्योंकि भेड़िए को शेर की खाल ओढ़ा देने से वो शेर नही हो जाता उसी तरह NPS को नहला धुलाकर आकर्षक बनाने से वो OPS नही हो जाएगी,NPS भारत के कर्मचारियों की आर्थिक लूट वाली योजना है।
#RestoreOPS@NmopsInd@KRSiyag3
जे शिक्षण मराठी शाळेत मिळेल, असे शिक्षण लाखो फी भरून प्रायव्हेट शाळेत मिळणार नाही..! आज जेवढे अधिकारी, लोकप्रतिनिधी, डॉक्टर, शिक्षक, इंजिनिअर, वकील उच्च पदावर असलेले सर्वजण हे मराठी शाळेत शिकलेले आहेत.
#म#मराठी#शाळाबंदी_मागे_घ्या#मराठी_पाऊल_पडते_पुढे#मराठी_शाळा_वाचवा
@RajGandre जिल्हा परिषद शाळेचं महत्व त्यांनाच कळतं जे त्या शाळेत शिकुन मोठ मोठ्या पदावर आहेत. जिल्हा परिषद शाळा म्हणजे गरीब विद्यार्थी यांचं शिक्षणाचं ठिकाण. आज कितीही प्रायव्हेट शाळा झाल्या तरीही जिल्हा परिषद शाळेत मिळणारं शिक्षण आणि संस्कार याची बरोबरी होऊ शकणार नाही.
#मराठी_शाळा_वाचवा
सध्या 20 किंवा त्यापेक्षा कमी पट असणाऱ्या शाळांकरिता प्रति विद्यार्थी केवळ 89 रुपये दरमहा खर्च होतो. हा खर्च न पेलवण्या इतपत आपले राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आहे का? या शाळा बंद झाल्याने ही मुले शाळाबाह्य होण्याचा धोका वाढणार हे नक्की.
शिक्षकांचे पगार झेपत नाहीत म्हणून महाराष्ट्रात कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याची तयारी सुरू असताना..
ओडिशात सरकारने ५७ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत घेतले. मुख्यमंत्री #NaveenPatnaik यांची घोषणा.
लोक उगीच वर्षानुवर्षे अशा नेत्यांना निवडून देत नाहीत...
पूर्वलक्षी प्रभावाने हा निर्णय लागू करून तसा शासननिर्णय पारित केल्यास या तिन्ही प्रकारच्या शासन सेवकांकडून पुढील काळात उत्तमोत्तम योगदान देण्याची क्षमता वाढीस लागेल.
ग्रामसेवक, कृषि सेवक, शिक्षण सेवक मानधन वाढ ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू व्हावी, जेणेकरून कामाप्रति निष्ठा ठेवून ग्रामीण विकासासाठी, शालेय शिक्षण क्षेत्रात तुटपुंज्या मानधनावर अविरतपणे सेवा केली आहे त्यांना यानिमित्ताने न्याय मिळेल अशी या सरकार कडून अपेक्षा.
माननीय @dvkesarkar@CMOMaharashtra@Dev_Fadnavis जी, शिक्षण सेवक मानधन वाढ ही पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात यावी,ही विनंती. अगोदरच्या शिक्षण सेवकांनी यासाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत,तसेच कुटुंब चालविण्यासाठी आर्थिक डोंगर देखिल पेलला आहे. आपण खूप मोठे देणं लागतो, या शिक्षण सेवकांचे.
शिक्षण सेवकांच्या सुरवातीच्या 3 वर्षांच्या कालखंडानंतर देखील जर का त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू होत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर शासन काय कारवाई करते? हे झारीतील शुक्राचार्य ग्रामीण शैक्षणिक व्यवस्थेचा कधीपर्यंत खेळखंडोबा करीत राहणार ?
@dvkesarkar@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
👍
कर्तव्यात कसलीही कसूर नाही ; शाळेचा सफाईगार, लिपिक, गावचा सर्वेक्षक अशी सर्व कामे करणारा एकटाच माणूस/लोकसेवक म्हणजे शिक्षण सेवक. काय झाडी, काय डोंगरात, काय खेड्या पाड्यात, काय शहरात इमानेइतबारे सर्व कार्ये पार पाडत आहेत, *परंतु मानधन okk नाही.*
शिक्षणसेवकांचे ६ महिने बाकी आहेत.आमचा ६००० पगार कापून घ्या.पण आमदारांचे घर लवकर बांधा.कोरोनामुळे सरकारकडे पैसा नाही.आमदारांना घर मिळाले नाहीतर जनतेची सेवा करू शकनार नाहीत. शिक्षणसेवक माफ करणार नाहीत waiting#2024
@VarshaEGaikwad@PawarSpeaks@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra
आखिर कब आएगा #CTET2021 का रिज़ल्ट ???
At least #CBSENews should notify that when they are going to issue the result because tentative date has already exceeded.. Every aspirant is depressed and they are waiting for their result #IndiaNews#ctetresult2022#CTETresult
सुरत उल फातेहा पढणे म्हणजे मृत व्यक्तीच्या रुह म्हणजे आत्म्यास पुढील प्रवासासाठी आदरांजली
ज्या तोंडाने फातेहा पढली ते तोंड अल्लाहच्या नामस्मरणामुळे पवित्र होते
फातेहा पढताना जो श्वास घेतला जातो तो पवित्र होतो
तर ती हवा #लवाब फुंकली जाते
थुंकली जात नाही