सहायक नगर रचनाकार २०२२ च्या निवड झालेल्या उमेदवारांची रखडलेली नियुक्ती विनाविलंब करावी तसेच शासन निर्णयानुसार नगर रचना विभागात १००% सरळसेवा भरतीसाठी १६७ पदांसाठी २०२४ साठी नवीन जाहिरात त्वरित प्रसिद्ध करून २ वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीला न्याय द्या
@mieknathshinde@CMOMaharashtra नगरविकास विभागातील सहायक नगर रचनाकार श्रेणी 1 गट ब राजपत्रित पदाची जाहिरात अतितत्काळ प्रसिद्ध करून बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा.
@BaliramDoley
सहायक नगर रचनाकार श्रेणी-१ गट-ब परीक्षेचा निकाल जाहीर होऊन सहा महिने उलटूनही पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती नाही.
माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने याकडे लक्ष देऊन उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात ही विनंती.
#ATP_Joining
The older I get, the more I realize that success at most things isn't about finding the one trick or secret nobody knows about.
It's consistently doing the boring, mundane things everyone knows about but is too unfocused/undisciplined to do.
Get good at boring.
Most people never get what they want because they don't want it badly enough. You have to want it so badly you're willing to change your lifestyle for it and make the necessary sacrifices.
~ Dandapani
"If you are ever tempted to look for outside approval, realize that you have compromised your integrity. If you need a witness, be your own." — Epictetus
You’re eating too late
(It’s why you feel like you’ve been hit by a semi truck in the morning)
Here’s why breaking the ‘7 PM rule’ will ruin your physique, sleep & health
THREAD
शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा (श्रेणी १, गट ब) संवर्गातील १००% रिक्त पदे भरण्यात यावीत अशीही विनंती मा मुख्यमंत्री महोदयांना यावेळी केली. तपासून यासंदर्भातील प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांनी अ. मु. स. (नगरविकास) यांना दिल्या आहेत.
3/3
आज मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी यांची भेट घेऊन राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्यात यावा अशी विनंती त्यांना केली. राज्यसेवा परीक्षा पद्धती बदलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मराठीतील सुधारित अभ्यासक्रम घोषित
1/3