गट ब 2025 चौकशी करून रद्ध झालीच पाहिजे 🔥🔥🔥
विजय किंगर.. आरोपी drugs inspector
गट ब 2025 मार्क्स..90 🔥😎
आणि बाकी परीक्षेत पूर्व पण पास नाही 😂🔥
#MPSC#आंदोलन#Pune#paperleack
@AJAM_18@mpsc_office@bhimanwar@pudharionline@MahaDGIPR हे खरच खूप भयानक आहे यावर काहीतरी मार्ग काढायला हवा पण आयोग यावर कोणतेच निर्णय का घेत नाही त्यांना ही माहित नसावं का?? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. यावर काही तरी जबर निर्णय न घेण्याचा काय अडथळा असू शकतो बरं? @mpsc_office विद्यार्थ्यांच्या मेहनतीची कदर करा🙏🙏
@TheSengarSahab तूने इतिहास पढा है कभी😡 छत्रपती शिवाजी महाराज किसी एक सीमित क्षेत्र के लिये राजा नाही थे वह अखंड भारत के राजा है..तेरे जैसे कूछ लोग बोल देणे से इतिहास बदलणे वाला नाही..
@OFFICER_CLUB11@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@MahaDGIPR@RRPSpeaks महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांना विनंती आहे की भरपूर psi पदे रिक्त आहेत हे भरून घेण्यासाठी आयोगास जागा पाठवून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना दिलासा द्यावा आणि त्यांना विश्वासात घ्यावे ही विनंती.🙏
@ShubhamLanghe4 @MpscGuidance@mpsc_office जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 ( Clerk)
परीक्षा होऊन जवळजवळ 120+ दिवस पुर्ण झाले आहे तरी माननीय आयोगाकडून निकाल विषयी कोणतेही प्रसिद्धीपत्रक किंवा निकाल आलेला नाही
तरी माननीय अध्यक्ष साहेबांना विनंती आहे की निकाल जाहीर करण्यात यावा.