@OfficeofUT@AjitPawarSpeaks@rajeshtope11@AshokChavanINC २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या आरोग्य विभागाच्या परिक्षेत प्रचंड प्रमाणात गाेंधळ झालेला आहे, याची पुर्णपणे चाैकशी व्हायला हवी आणि आम्हा बेरोजगार उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती 🙏
@CMOMaharashtra साहेब, आपल्या राज्यात २०१६ पासुन सरळसेवा नाेकरभरती रखडलेली आहे, राज्यात १ लाख पेक्षा जास्त शासकीय पदे रिक्त आहेत तरीही शासन नाेकरभरती करत नाही, या विषयावर तुम्ही विचार करून लवकर नाेकरभरती चा निर्णय घ्यावा ही विनंती. 🙏 जय हिंद। जय महाराष्ट्र।
@CMOMaharashtra साहेब, आपल्या राज्यात २०१६ पासुन सरळसेवा नाेकरभरती रखडलेली आहे, राज्यात १ लाख पेक्षा जास्त शासकीय पदे रिक्त आहेत तरीही शासन नाेकरभरती करत नाही, या विषयावर तुम्ही विचार करून लवकर नाेकरभरती चा निर्णय घ्यावा ही विनंती. 🙏 जय हिंद। जय महाराष्ट्र।
@CMOMaharashtra साहेब, आपल्या राज्यात २०१६ पासुन सरळसेवा नाेकरभरती रखडलेली आहे, राज्यात १ लाख पेक्षा जास्त शासकीय पदे रिक्त आहेत तरीही शासन नाेकरभरती करत नाही, या विषयावर तुम्ही विचार करून लवकर नाेकरभरती चा निर्णय घ्यावा ही विनंती. 🙏 जय हिंद। जय महाराष्ट्र।
@RajThackeray साहेब, आपल्या राज्यात २०१६ पासुन सरळसेवा नाेकरभरती रखडलेली आहे, राज्यात १ लाख पेक्षा जास्त शासकीय पदे रिक्त आहेत तरीही शासन नाेकरभरती करत नाही, राज्यात बेराेजगारी वाढत आहे आम्हा बेराेजगारांना न्याय मिळवून द्यावा साहेब. 🙏
@YuvrajSambhaji@CMOMaharashtra राजे, आपल्या राज्यात २०१६ पासुन सरळसेवा नाेकरभरती रखडलेली आहे, राज्यात १ लाख पेक्षा जास्त शासकीय पदे रिक्त आहेत तरीही शासन नाेकरभरती करत नाही, मराठा तरुण आज बेराेजगार आहे,हा विषय खूप गंभीर आहे आम्हाला न्याय मिळवून द्यावा राजे. 🙏
यात काय कसर बाकी राहिली होती म्हणून आता गोविंदांच्या आरक्षणाचा स्टंट केला गेला.सोबतच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पदी असणाऱ्या @ChDadaPatil नेत्याकडून वेळ पडल्यास विटी दांडू आणि मंगळागौरीलाही आरक्षण देऊ असे वक्तव्य करून एक प्रकारे बेरोजगारांच्या जखमेवर मिठ चोळल्या गेले. जाहीर निषेध
महापरीक्षा पोर्टलचा घोटाळा(२०१७-१९) भाजपच्या काळात झाला
७२,००० मेगा भरतीचे "गाजर" २०१९ ला भाजप तर्फे दिल्या गेले,यातील फक्त दहा-बारा हजार जागा भरल्या गेल्या
नोकर भरतीसाठी खासगी कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात वापर प्रथमच भाजप काळात केला गेला,त्यामुळे घोटाळे होऊन तरुण देशोधडीला लागले
राज्यात २.७५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत, मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis या जागा कधी भरणार? जिल्हा परिषद, पशुसंवर्धन, MIDC या भरती चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. बेरोजगारीच्या मुख्य मुद्द्याला बगल देण्यासाठीच गोविंदांच्या आरक्षणाचा पोरखेळ केला जातोय.
राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे 20 ऑगस्ट रोजी सायं 6 वा. नांदेड येथे आगमन व मुक्काम. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे कृषी विभागाची मराठवाडा विभागीय आढावा बैठक. नंतर अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी.
@MahaDGIPR@AbdulSattar_99
चंद्रकांत पाटील साहेब @ChDadaPatil गोविंदासोबतच, मंगळागौरीला पण आरक्षण देऊ म्हणताय. मग बायकांचे इतर उत्सव का सोडायचे, गरबा,दांडिया,हळदी कुंकू, वटपौर्णिमा यांच्यावरही अन्याय नको. शिल्लक आहे तितके आरक्षण देऊन टाका आम्ही सर्व बेरोजगार संन्यास घेऊन हिमालयातच जातो आता
@mieknathshinde
@YuvrajSambhaji राजे, आपल्या राज्यात २०१६ पासुन सरळसेवा नाेकरभरती रखडलेली आहे, राज्यात १ लाख पेक्षा जास्त शासकीय पदे रिक्त आहेत तरीही शासन नाेकरभरती करत नाही, आज सर्वात जास्त मराठा तरुण बेराेजगार आहे आणि शासन फक्त आश्वासन देत आहे. 🙏 जय जिजाऊ। जय शिवराय।
@PMOIndia@narendramodi सन्माननीय प्रधानमंत्री जी, महाराष्ट्र में बेराेजगारी अपने चरमसीमा पर पहुंच चुकी है। महाराष्ट्र सरकार में १ लाख से ज्यादा सरकारी कर्मचारी याें की कमी है। सरकार कर्मचारी भरती पर ध्यान नहीं दे रही। आप यह विषय गंभीरता से ले यही बिनती है। जय हिंद🙏।
गोंविदाना सरकारी नोकरीत #आरक्षण हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. शिक्षण, बेरोजगारी, #भरतीप्रक्रिया हे प्रश्न ऐरणीवर आलेले असतांना केवळ राजकीय बुद्धीने घेतलेल्या या निर्णयाचा निषेध!
#भरती#सरकारीनोकरी#गोविंदा
@PMOIndia@narendramodi साहेब, आपल्या राज्यात २०१६ पासुन सरळसेवा नाेकरभरती रखडलेली आहे, राज्यात १ लाख पेक्षा जास्त शासकीय पदे रिक्त आहेत तरीही शासन नाेकरभरती करत नाही, या विषयावर तुम्ही विचार करून लवकर नाेकरभरती चा निर्णय घ्यावा ही विनंती. 🙏 जय हिंद। जय महाराष्ट्र।
राज्यात पावणे तीन लाख पदे रिक्त आहेत, १३५२१ पदांची जिल्हापरिषद भरती चार वर्षापासून प्रलंबित आहे, MIDC,तलाठी,पशुसंवर्धन,शिक्षक अशा कितीतरी नोकर भरती प्रलंबित असताना गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षणाचे थेर कशासाठी? मूळ प्रश्नांना बगल देत खरा बेरोजगारीचा मुद्दा आम्ही डावलू देणार नाही