@MarathiPremi मराठ्यांच्या राज्यात मराठे ठरवतील काय साजरं करायचं काय नाही. आम्ही काय दुसऱ्या राज्यात जाऊन मिरवणूका काढत नाही. ना त्यांच्यावर आमचे सण, प्रथा थोपवतो.
@Shankarbhau23@rohini_express बिहारी हिंदूच आहेत, सुराना जैन धर्माचा आहे. विठ्ठल रूक्मिणी मंदिरात हिंदू लोकांची नेमणूक अपेक्षित आहे. जैन धर्म विठ्ठलाला मान�� नाही.
भाजप नेत्याच पोरगं इतिहासात नापास झालं. नेता तावातावणे शाळेत गेला व शिक्षकांना विचारतो माझं पोरगं नापास कस झाले? शिक्षकाने पेपर पुढ्यात ठेवला. प्रश्न होता भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले पोरग्याचे उत्तर होते 2014. देशात औदयोगिक क्रांती कधी झाली पोट्याच��� उत्तर होते 1014 (1)
@Ni3kale हाच तर फरक आहे इतर ध��्म आणि सनातनी धर्मात, आमचा देव मुसलमान आणि नास्तिकांना पण पावतो. भक्तांची परिक्षा घेण्यासाठी भक्तांना दूर लोटतो परत जवळ पण करतो. बाकी लालगाड्यांचा देव कोण आहे? जो कोणी आहे तो प्रसन्न होत नाहीये म्हणून तर एक ��क राज्यात विलुप्त होत चालले आहेत.
@thatPunekar राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांचं साटंलोटं आहे असं म्हणायचं आहे तुला पण स्पष्ट बोलला तर भाजप वाले कोलतील म्हणून उगीच देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुलना करत आहेस पप्पुची.
@garg_trupti@Dev_Fadnavis हे साधे सुधे लोक असतील ज्यांच्याकडे कोयता असेल. कारण कोयता गैंग अस्तित्वात नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर करून झालेलं आहे.
@The_NikhilB तुम्हाला माहिती का? अरे बस खाली.
एका पोस्ट मुळे तू ६० दिवस जेल मधे होता पण ६ वर्षात केंद्रात सत्ता असून तुम्ही त्याच काही उखडू शकले नाही हे कोणाचं अपयश आहे?