प्रिय पत्नी,
माझ्या आयुष्यातील प्रेमाचा वर्षाव तू,
माझ्या आयुष्यच पूर्णत्व तू
माझ्या प्रत्येक श्वासात तू,
माझ्या प्रत्येक हसण्यात तू,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघद्वारा छत्रपती संभाजी नगर येथे दिनांक 02 व 03 ऑगस्ट 2025 ला आयोजित पंच परीवर्तन कार्यशाळेत सहभागी
महासंघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री अजित चौधरी, श्री देवेंद्रभाऊ चौधरी, जिल्हा सदस्य श्री गोविंदा लोखंडे सर व श्री गणेश लोडते सर*
*मा श्री सत्यजीतदादा तांबे* (पदवीधर आमदार नाशिक विभाग) *यांनी "खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगावची" "44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्यानंतर सभास्थळी सदिच्छा भेट दिली व उपस्थित सभासदांशी हितगूज केले"*
📢 *महासंघ वार्ता :-*
🎯 *माननिय शालेय शिक्षण मंत्री, श्री दादाजी भुसे साहेब* यांची मुंबई येथे भेट घेऊन
*खाजगी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक यांचे दिर्घ सुटीच्या कालावधीत केलेल्या कामाच्या मोबदल्यात दिल्या जाणाऱ्या अर्जीत रजेच्या रोखिकरणासंदर्भात चर्चा करूननिवेदन दिले
महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषदेसाठी असलेल्या विधिमंडळातील अत्यंत महत्त्वाच्या लोकलेखा समितीवर आमदार सत्यजीत तांबे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !
Satyajeet Tambe
#satyajeettambe#Maharashtra#LegislativeCouncil#Assembly
📢 *दिनांक १५ मार्च २०२४ चा संचमान्यते संदर्भात नविन निकषांवर आधारित इयत्ता सहावी ते आठवी साठीच्या पदवीधर शिक्षकांसाठी एका वर्गासाठी किमान २० विद्यार्थी संख्येचा शासन निर्णय रद्द करणे संदर्भातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या आजच्या आंदोलनातील सहभाग*