@Dhananjay4INC .विभागाचे नाव :- MIDC
२. पदाचे नाव :- Assistant engineer
सोबत 19 पदांचे कागदपत्र पडताळणी पुर्ण
३. जाहिरात तारीख :- 13 ऑगस्ट 2023 जाहिरात येऊन काही दिवसांत 3 वर्ष पुर्ण होतील.
४. सध्याची स्थिती :- नियुक्ती प्रलंबित
@CMOMaharashtra@samant_uday@midc_india
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) भरती 2023 चा संथ कारभार आता असह्य झाला आहे!
📌 जाहिरात : 13/08/2023
📌 परीक्षा : 10/08/2025
📌 गुणवत्ता यादी : 08/10/2025
📌 निवड यादी : 10/02/2026
निवड यादी जाहीर होऊन अनेक महिने उलटले, तर जाहिरात प्रसिद्ध होऊन जवळपास 3 वर्षे पूर्ण होत आली आहेत. हजारो उमेदवारांनी अभ्यास, वेळ आणि पैसा खर्च करून ही प्रक्रिया पूर्ण केली, मात्र अद्याप नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत.
तरुणांच्या आयुष्याशी आणि करिअरशी असा खेळ का? निवड झालेल्या उमेदवारांना आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार?
@midc_india ने तात्काळ नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश द्यावेत. बेरोजगार युवकांना वेठीस धरण्याचे काम थांबवावे.
“निकाल लागला, निवड झाली; आता नियुक्ती कधी?”
@INCHarshsapkal@samant_uday @degree_holders @Mpsc_Andolan
#MIDC #MIDCRecruitment #MaharashtraJobs #Employment #RecruitmentDelay #महाराष्ट्र #नोकरी #युवक_न्याय #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
@degree_holders @midc_india@samant_uday@CMOMaharashtra@Aaple_Sarkarr@mieknathshinde@Dhananjay4INC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मार्फत जाहीर करण्यात आलेल्या पदभरती 2023 संदर्भात खालीलप्रमाणे प्रक्रिया पार पडलेली आहे:
जाहिरात दिनांक: 13/08/2023
परीक्षा दिनांकः 10/08/2025
गुणवत्ता यादीः 08/10/2025
निवड यादी: 10/02/2026
नियुक्ती अपूर्ण . जवळपास 3 वर्ष होत आले.
@midc_india ची जाहिरात येऊन आता २ वर्ष झालेले आहेत अद्याप ना कागदपत्र पडताळणी ना नियुक्ती, भावी अधिकाऱ्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे, गतिमान सरकार ची हीच गतिमानता आहे का?कृपया लवकरात लवकर नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती.
@samant_uday@CMOMaharashtra@Aaple_Sarkarr
@degree_holders @samant_uday@midc_india@mieknathshinde@Dev_Fadnavis मा.@Dev_Fadnavis@samant_uday
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मार्फत जाहीर करण्यात आलेल्या पदभरती 2023 खालीलप्रमाणे प्रक्रिया पार पडलेली आहे:-जाहिरात दिनांक: 13/08/2023
परीक्षा दिनांकः 10/08/2025
गुणवत्ता यादीः 08/10/2025
निवड यादी: 10/02/2026
कागदपत्र पडताळणीः प्रलंबित
@degree_holders @samant_uday@midc_india@mieknathshinde@Dev_Fadnavis मा.@Dev_Fadnavis@samant_uday
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मार्फत जाहीर करण्यात आलेल्या पदभरती 2023 खालीलप्रमाणे प्रक्रिया पार पडलेली आहे:-जाहिरात दिनांक: 13/08/2023
परीक्षा दिनांकः 10/08/2025
गुणवत्ता यादीः 08/10/2025
निवड यादी: 10/02/2026
कागदपत्र पडताळणीः प्रलंबित