#MIDC ने काळ्या यादीत असणाऱ्या #Aptech कडून परीक्षा घेतल्या आणि आता अवैध निकाल जाहीर केला. गैरप्रकारे पार पडलेल्या या परीक्षेत निकालावरून खूप मोठा घोळ झाल्याचा आमचा संशय आहे, वेळ पडल्यास याची पोलीस तक्रार दिल�� जाणार आहे तसेच उच्च न्यायालयात निकालावर आव्हान दिले जाईल. @midc_CEO