AI Cards are live. ⬟
1⃣ Enter the Playground: https://t.co/s4dQ362BPz
2⃣ Claim your AI Card
Your identity inside the Nesa ecosystem is now real. Each card links you to an AI persona: The Explorer, The Contributor, The Builder, The Leader, The Pioneer.
Your card already tracks the only signals that matter. XP earned. Activities completed. Impact created. The Playground opens soon to everyone. Get your card early and unlock more doors as the network expands.
Find a code to enter, or wait your turn.
प्रेम हे इतकं साधं आणि सरळ सोपं असायला हवं कि, आवडीची व्यक्ती जर दिसली नाही कि रुसलेलं नाराज झालेलं हृदय ती व्यक्ती समोर आल्यावर खळखळून हसून आनंदी व्हायला हवं.
जुन्या अनुभवांतून आपल्यामध्ये झालेले बदल कधीतरी सुखदायक वाटतात, आपण भावनिकरित्या भक्कम होत जातो,तेव्हा लोकांच्या नजरेत आपण मैच्युअर्ड झालेले असतो.
पण मनातला अंधार कोणालाच दिसत नाही, आपल्याला तो दिसतो, जाणवतो पण आपण त्या बाबत व्यक्त होणे बंद करतो.
#Siywrites
कधी कधी माणसाच्या आयुष्याची चक्र अशी काही उलटी फिरतात की, गरुड पुराणात वर्णन केलेला नरक जिवंतपणीच अनुभवायला मिळतो. सगळं काही आपल्या विरोधात जायला लागते. आपण विचार करतो एक आणि घडते काही भलतच...😥
#स्वानुभव
🔴नियमितपणे पॉर्न पाहिल्याने मेंदूला सतत मिळणाऱ्या डोपामाइनमुळे मेंदू संवेदनाशून्य होऊ शकतो. याचा अर्थ असा की खऱ्या आयुष्यातील लैंगिक अनुभव कमी आकर्षक वाटू शकतात ज्यामुळे नात्याच्या समस्या निर्माण होतात. कितीही आकर्षक जोडीदार असला तरी त्याच्यासोबत नाते टिकू शकत नाही.
🔴पॉर्न मुळे भावनांचे नियमन करणाऱ्या भागावर दुष्परिणाम होऊन अनैतिक वागणूक, उतावळेपणा वाढतो आणि यामुळे गुन्हे वाढतात.
🔴रिसर्च नुसार पॉर्न चे व्यसन असणारे निराशा/depression व anxiety/चिंता, पॉर्न न बघणाऱ्यांच्या तुलनेत अतिशय जास्त प्रमाणात अनुभवतात.
🔴एका रिसर्च नुसार पॉर्न चे व्यसन असणारे हे जास्त प्रमाणात खोटे बोलतात, अनैतिक कामे करताना त्यांना काहीही वाटत नाही कारण ते संवेदनाहीन होऊ शकतात.
🔴पॉर्न बघणारे हे लैंगिक हिंसा करायला प्रवृत्त होतात. स्त्रियांविषयी त्यांचा दृष्टिकोन हा दूषित असतो.
🔴इतर व्यसनां प्रमाणे पॉर्न बघणारे काम नीट करू शकत नाही, लक्ष केंद्रित करू शकत नाही ज्यामुळे व्यवसाय/नोकरी मध्ये अडथळे निर्माण होऊन आर्थिक समस्या निर्माण होतात.
#मराठी #म #मानसिक #महाराष्ट्र #व्यसन
इतरांची मने सांभाळता सांभाळता आपल्या मनाला नेमक जे हवं आहे ते आपल्याला कधीच मिळवता येत नाही. मनातल्या इच्छा मनातच राहून जातात.
वेळ,काळ, माणसं सगळी बदलतात पण काही ईच्छा कायम अपूर्ण राहतात.
#Siyawrites
कोवळ्या वयातलं प्रेम म्हणजे कणकेचा गोळा! कच्ची कधी कुणी खात नाही आणि खाल्ली तरी पचत नाही. त्या कणकेच्या पाठीत लाटणं बसावं लागतं; मग तिला तापलेल्या तव्यावर चढावं लागतं तेव्हा कुठं ती परिपूर्ण बनते.
वि. स. खांडेकर 🔥✍️
माणूस तेव्हाच चुकतो..जेव्हा त्याला बरोबर वळणावर जायच असत..एखाद बरोबर असलेल वळण आपल्यासाठी चुकिच असेल..तिथही ती चुक समजण पुढ जाणं खूप गरजेच..❤️
#चुकिच_वळण
नेहमी आपल्यासोबत भरभरून बोलणारी व्यक्ती बोलेनाशी झाली की नात्यात गैरसमज येण्यास सुरुवात होते. हीच उणीव भरून काढण्यासाठी सुसंवादाची गरज असते. हे वेळीच समजलं तर आयुष्य जास्त त्रासदायक राहत नाही.
#Siyawrites
कधी कधी आवडत्या व्यक्तीकडून प्रेम मिळण्याच्या अपेक्षेत आपण होणारा तिरस्कार ही सहन करतो,
आणि विसरून जातो की आपण आपला स्वाभिमान ही जपला पाहिजे मानसिक शांततेसाठी.😇
#GoodMorning