@mahanagargas Mr. Shamrao Thombare
a- 609, Sai krupa SoC SRA, near ayappa temple, opp Godrej Tranquil, akurli cross road kandivali east, mumbai
BP No : 210001485351
Could you please explain how the bill it's going high? Previous month bill is 246rs only. This current month gas bill is2459/- @mahanagargas is it the way of theifing people.. #shamelessthing
Is this really your network are best? Recharging 2gb per day net. But it's working like tortoise walk in street.
Really bad experience. @airtelindia@Airtel_Presence really need to work in that. This is not old Airtel. Asap.
@BhatkhalkarA जोवर हे बंद होत नाही ना...! अहो थोडी तरी ठेवा, आपल्या मातीची अब्रू चार चौघात काढली त्यांनी तुम्ही काय त्यांचे धिंडोरा पेटवत आहे. समर्थन करा पण कोणत्या गोष्टीचं असल्या? निंदनीय आहे एक महाराष्ट्रीय नागरिक म्हणून तुम्ही सर्व? #कलंक
थोड जरी लाज असेल ना तुम्हाला आता तर बंद करा तुमचं नाटक आणि हे वारीच रूप दाखवा आता टीव्ही वर! @abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews बंद करा हे नेत्याचे भडवे रूप...
@abpmajhatv@rajivkhandekar@dnyanada24 ह्या शिवाय दुसऱ्या काही बातम्या असतील तर दाखवा आता! कंटाळा आला हेच बघून आता! बस करा तुम्ही पण आता बाकीचे काही समस्या प्रश्न आहे की नाही....!
बाळासाहेबांचे खरे कार्यकर्ते आणि निष्ठा राखणारे हेच! बाकी सर्व मलई खाणारे सोयीनुसार मग ते कोणताही नेता, आमदार, नगरसेवक असो! आता संधी अशाच माणसानं द्यायला हवी! @ShivSena@ShivsenaComms@OfficeofUT
@KishoriPednekar दुसऱ्यांचे नेते, आमदार, नगरसेवक ज्यावेळी फोडले जातात त्या वेळी शिवबंधन आणि आपल्या घरावर आला की साहेबांची आठवन..बेकार राजकारण करून ठेवलं आहे महाराष्ट्राचं सर्व राजकारणी लोकांनी...
Why this 4g works like 2g.
Do needful @Airtel_Presence@airtelindia may be this is my 5th complaint. As I genuinely Airtel customer, but now it's time to port.