@mybmc@mybmcWardS निवेदन आहे की आदी शंकराचार्य मार्ग, पवई घाटासमोर आधार फाउंडेशनद्वारे चालविण्यात येणाऱ्या पे अँड यूज शौचालयाच्या शेजारून गेल्या अनेक महिन्यांपासून संडासाचे घाणेरडे पाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. यावर तातडीने कारवाई करावी.https://t.co/W1mzslygm2
@mybmc@mybmcWardS निवेदन आहे की आदी शंकराचार्य मार्ग, पवई घाटासमोर आधार फाउंडेशनद्वारे चालविण्यात येणाऱ्या पे अँड यूज शौचालयाच्या शेजारून गेल्या अनेक महिन्यांपासून संडासाचे घाणेरडे पाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. यावर तातडीने कारवाई करावी.https://t.co/W1mzslygm2
तुंगा गाव बसस्टॉपजवळ (निराली हॉस्पिटलच्या विरुद्ध) गटार कचऱ्याने पूर्णपणे तुंबले आहे. त्यामुळे सांडपाणी बसस्टॉपवर पसरत आहे व प्रवाशांना, शेजारील विद्यार्थ्यांना व रहिवाशांना त्रास होत आहे. कृपया तातडीने कारवाई करावी. @mybmc@mybmcWardL
@mybmc@mybmcWardS आपल्या माहितीकरिता कळवायचे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर पवई, साकीनाका जाणाऱ्या दिशेला एक मोठा पाण्याचा चेंबर आहे, जिथून सतत पाण्याची गळती होत आहे. कृपया ही समस्या लवकरात लवकर सोडवावी.
@mybmc@mybmcWardS आपल्या माहितीकरिता कळवायचे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर पवई, साकीनाका जाणाऱ्या दिशेला एक मोठा पाण्याचा चेंबर आहे, जिथून सतत पाण्याची गळती होत आहे. कृपया ही समस्या लवकरात लवकर सोडवावी. @SDPatil_16@manoj_kotak
@aavhansamajik@mybmcWardL@mybmc@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@poonam_mahajan महानगरपालिकेची चूक असताना ती सुधारण्यासाठी इतका वेळ का लागत आहे? धन्यवाद, तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिले सेनापती वीर बाजी पासलकर यांच्या सन्मानासाठी हे करत आहात, जे त्यांना आधीच केले पाहिजे होते. @mybmc कृपया या विषयावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती आहे.
@mybmc@mybmcWardL गेली अनेक वर्षे वीर बाजी पासलकर मार्ग (४०००७२) नाव होते आणि आहे. तरीही महानगरपालिकेने साकी विहार रोड नाव लावले. ही विनंती आहे की सर्व मार्गफलक त्वरित बदलून वीर बाजी पासलकर मार्ग लावण्यात यावा. #DrBhushanGagrani@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@mybmc@mybmcWardL@MTPHereToHelp ट्रॅफिक कंट्रोल विभागाकडे विनंती आहे की तुंगा गाव, बाजीराव पासलकर मार्ग, पवई सिग्नलवर पादचारी क्रॉसिंगचा टाइम १५ सेकंद आहे. हा भाग खूपच गजबजलेला आहे, कृपया यावर लक्ष देऊन क्रॉसिंगचा टाइम वाढवावा. धन्यवाद!
पवई पासपोली (म्युनिसिपल) स्कूलच्या समोर रस्त्यावर (साकीनाका जाणाऱ्या बाजूला) झाकण अनेक दिवसांपासून उघडं आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते. ती टाळण्यासाठी आपण लवकरात लवकर हे दुरुस्त करावे अशी विनंती आहे. @mybmc@mybmcWardS@mybmcWardL
@mybmc@mybmcWardL अंधेरी ते साकीनाका जात असताना एम एस ई बस थांब्याजवळ एक मोठा खड्डा आहे जो भविष्यात जीवघेणा ठरू शकतो. कृपया यावर त्वरित कारवाई करावी ही विनंती आहे. @poonam_mahajan@CMOMaharashtra
Despite future-proofing claims, basic amenities are missing, leaving passengers waiting >30 mins for tickets at Digha. This indifference towards citizen needs is disheartening @drmmumbaicr@RailMinIndia please take notice & ensure proper facilities are provided asap!
आव्हान सामाजिक प्रतिष्ठान की तरफ से एक बार फिर सामाजिक मुद्दों की शुरुआत हो रही है, आप या आपके आसपास पूछे गए प्रश्नों की समस्या दिखाई दे तो आप हमारे साथ बृहन्मुंबई को टैग करें? @mybmc@mybmcWardL@aavhansamajik