मनसे नेते श्री अमितसाहेब ठाकरे मुंबई, कोकण,ठाणे,पालघर दौरा झाल्यानंतर मनसेच्या मुंबईतील राजगड मुख्यालयात अनेकांच्या गाठीभेटी घेत आहेत,काहीच दिवसांत ठरल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या उर्वरित भागाचा दौरा करणार आहेत.
@mnsadhikrut
@TV9Marathi 😂 शाळेत ह्याच्या पेक्षा जास्त अवघड प्रश्न विचारतात 😂 साहेब कधी तरी खऱ्या पत्रकरलाला मुलाखत द्या.😂
.
राउत साहेब यांना पत्रकार कशी मुलखात घेतो हे शिकण्याची जास्त गरज आहे