Its time to Vote and Crown Shiv as the WINNER of Bigg Boss 16 🏆✨
Garmi Badh Gayi Hai, Aur Badhaani Hai and Trophy Ghar Laani Hai 🏆
Voting Lines are open Now and will be open till Sunday 12 PM. VOTE NOW to make Shiv WINNER 🏆 on Voot App/Website and MyJio App
@ColorsTV@ShivThakare9@BeingSalmanKhan Shiv hamare liye winner h or rahega colours ko ye samaj aana chahiye ki agar aapko colours ke kisi face ko winner banana h to aap colours ke artist ko lekar h big boss kro aapke face ko jitane ki koshish me jo deserve krta h usko aap negative dikha rahe h
भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभ हा आमच्या शौर्याच प्रतिक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारीला तिथे जाऊन आमच्या पूर्वजांना मानवंदना देत होते. तेंव्हा सुद्धा त्यांना तिथे जाण्यापासून रोखण्याची कोणी हिम्मत केली नव्हती.
होय आम्हीही तिथे जाणार आणि आमच्या पूर्वजांना मानवंदना देणार..!
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदरणीय @AUThackeray यांच्या आदेशानुसार, युवासेना सचिव @nowdurga यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना शिवडी विधानसभेतील युवती पदाधिकारी यांची आढावा बैठक आणि पदाधिकारी मुलाखत शिवसेना विधिमंडळ गटनेते, आमदार आदरणीय @AjayChoudhariSS यांच्या कार्यालयात पार पडली