#ITI INSTRUCTOR पदभरती मधील उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी अनेकजण काल पासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत.
या आंदोलनास आमचा सक्रीय पाठिंबा असून आज दुपारी मी या आंदोलनात सहभागी होणार आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही खंबीरपणे त्यांच्या सोबत शेवटपर्यंत आहोत.
@AAPMaharashtra
- 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही
- भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले.
- आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी मुलांना joining तात्काळ द्यावी.
मुले आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. जो पर्यंत यांच्या नियुक्त्या होत नाही तोपर्यंत हे आंदोलन करत राहणार आहेत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@MPLodha
@mieknathshinde@RajThackeray#ITI_Craft_Instructor_1457
1063 तुपाशी तर ३९४ का उपाशी?
ज्या प्रमाणे 1063 उमेदवारांना conditional joining दिली त्याप्रमाणेच 394 मुलांनाही न्यायालय निर्णयाच्या अधिन राहून joining द्या. पहिलेच आमचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे जर भरती आचारसंहितेत फसली तर आम्ही तर बर्बाद होऊ.
- 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही
- भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले.
- आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी आम्हाला joining तात्काळ द्यावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@MPLodha
@er_vairal@MPLodha@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde उच्च शिक्षण हा गुन्हा नाही.उच्च शिक्षण घेतलं म्हणून आम्ही निवड होउन सुधा आज बाहेर आहोत.हा कुठला न्याय आहे.या भरतीत 1063 व याआधी झालेल्या भरती मध्ये सुद्धा उच्च शिक्षित उमेदवार नियुक्त होउन कार्यरत आहेत.मग आम्ही का नाही???आमचा काय गुन्हा आहे???...