@MahaDGIPR@Dev_Fadnavis सर dvet मार्फत घेण्यात आलेल्या craft instructor 1457 posts च्या काही उमेदवारांना अजूनही नियुक्ती आदेश प्राप्त झालेला नाही. विशेषकरून against ex servicemen या प्रवर्गातील रिक्त पदे लवकरात लवकर भराव्या अशी आपणास नम्र विनंती.
@MahaDGIPR@Dev_Fadnavis सर dvet मार्फत घेण्यात आलेल्या craft instructor 1457 posts च्या काही उमेदवारांना अजूनही नियुक्ती आदेश प्राप्त झालेला नाही. विशेषकरून against ex servicemen या प्रवर्गातील रिक्त पदे लवकरात लवकर भराव्या अशी आपणास नम्र विनंती.
@MPLodha साहेब तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. साहेब फक्त एकच विनंती आहे ITI craft instructor 1457 भरती ची stay आता high court ने फेटाळून लावली आहे. कृपा करून आमची लवकरात लवकर joining होईल यासाठी प्रयत्न व्हावेत ही आपणास नम्र विनंती साहेब🙏🙏🙏🙏🙏
- 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही
- भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले.
- आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी मुलांना joining तात्काळ द्यावी.
मुले आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. जो पर्यंत यांच्या नियुक्त्या होत नाही तोपर्यंत हे आंदोलन करत राहणार आहेत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@MPLodha
- 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही
- भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले.
- आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी आम्हाला joining तात्काळ द्यावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@MPLodha
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२००९०३
प्रति,
मा. मंगलप्रभात लोढा
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
महाराष्ट्र राज्य
विषय - आचारसंहितापूर्वी १४५७ पदापैकी उर्वरित ३९४ विद्यार्थ्यांना कोर्टाच्या निर्णयास अधीन राहून (Subject to outcome of court result) नियुक्ती देण्याबाबत.
माननीय महोदय,
आपल्या अखत्यारीतील "शिल्प निर्देशक" (ITI Instructor) च्या १४५७ पदांसाठी ऑगस्ट २०२२ मध्ये जाहिरात प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली व नंतर जून २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. मुख्य परीक्षेनंतर संपूर्ण कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण होऊन १४५७ पैकी १०६३ उमेदवारांना न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत व उर्वरित ३९४ उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या वेळेस काही उमेदवार न्यायालयात गेले असल्यामुळे हि भरती थांबली आहे.
"कोर्टाचा जो काही निर्णय भविष्यामध्ये येईल तो आम्हा उमेदवारांना मान्य असेल" या अटीवर या ३९४ उमेदवारांची न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर नियुक्त्या द्याव्यात हि या उमेदवारांची मागणी आहे.
आपणांस विनंती करण्यात येत आहे कि वरील मागणीचा विचार करून योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
धन्यवाद,
@MPLodha@mieknathshinde
महाराष्ट्र राज्यातील ITI शिल्प निदेशक या पदासाठी निवड होऊन नियुक्ती न मिळालेल्या व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या प्रतिनिधींची भेट घेतली व त्यांच्यासोबत विविध बाबींवर चर्चा केली.
एकतर सरळसेवा भरती दरवर्षी होत नाहीत, नगरपरिषद पदभरती तर तब्बल 6 वर्षांनी होतेय. सरकार व प्रशासनाला कळकळीची विनंती की, सर्व रिक्त पदे ह्याच म्हणजेच सध्या सुरु असलेल्या भरतीत समाविष्ट करावी. कृतीतून आश्वासन पूर्ण करावे, जेणेकरून बेरोजगार युवकांना दिलासा मिळेल. #नगरपरिषद_जागावाढ