क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाला परिवर्तनाचे साधन मानले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला समानतेची दिशा दिली.
त्यांच्याच विचारांना पुढे नेत, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागातर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. तरुणांच्या लेखणीतून सामाजिक बदल घडवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
विचार मांडले की परिवर्तन सुरू होते आणि कदाचित एखादा निबंधही भविष्याची दिशा ठरवू शकतो.
सहभागी व्हा.
#महात्मा_ज्योतिबा_फुले #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #Maharashtra #MPLodha
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांसाठी ज्ञानाचा मार्ग खुला करुन दिला. शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथांच्या माध्यमातून शेतीच्या आधुनिकीकरणाचा मार्ग दाखवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहून महाराजांचा जातीपाती विरहित विचार ग्रामीण भागात पोहोचवला. सामाजिक सुधारणा, महिलांचे शिक्षण व जातीभेद निर्मुलनासाठी त्यांनी केलेले कार्य, येणाऱ्या सर्व पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#MahatmaJyotibaPhule #maharashtra
मंत्रालय कार्यालयातील सल्लागार मनोज पाटील यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून अभिमानास्पद यश मिळवले आहे. त्यांच्या IPS अधिकारी होण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#Inspiration#ProudMoment#Mumbai#MPLodha
Remember, after completing the mission in Dhurandhar 2 , Jaskirat aka Hamza left his wife Yalina and his son Zayan in Pakistan.
That same son, Zayan, grew up to become a cricketer and joined the Pakistan team under the name Babar Azam.
Carrying forward Mission Dhurandhar just like his father, he is now embarrassing Pakistan at the international level.
In every match against India, he makes Pakistan lose with slow and poor batting.
Hats off to the real Dhurandhar - Zayan aka Babar Azam.
Hospital bombed in Afghanistan… during Ramadan.
Patients, children, innocent lives… gone in seconds.
Where is international law now?
Where is humanity now?
We in india say “Guest is God”. The world swears by our hospitality.
But Iran supplies weapons to Pakistan, the same weapons that kill innocent Indians. You support Pakistani terrorism in Kashmir. You actively fund Hamas, Hezbollah and half a dozen terror outfits in the world. You kill young women when they don’t wear the Hijab. You have an autocratic and authoritarian government which kills peaceful protestors.
You come to India and then plot against India. You side with Pakistan, only because of religion.
I love and respect the people of Iran. But the mullah leadership of Iran is a blot on humanity.
Please spare us the homilies on hospitality. You cannot stab your host in the back and then desire respect.
Beloved by God…my bloody foot.
धुलिवंदनाच्या सणात रंगांची उधळण करून आपापसातील मतभेद आणि द्वेष दूर करून प्रेम आणि बंधुत्व वाढवले जाते.
रंग खेळून जीवनात आनंद भरूया आणि समाजात सौहार्द वाढवूया! सर्वांना धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#Dhulivandan#Holi#maharashtra#Holi2025
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा आजचा दिवस. त्यांनी आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून समाजप्रबोधन, भक्तीमार्ग आणि सत्याचा संदेश दिला. संत तुकाराम महाराज हे भगवान विठ्ठलाचे भक्त होते आणि त्यांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून लोकांमध्ये नामस्मरण आणि समतेचा महत्त्वाचा संदेश दिला.जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी विनम्र वंदन!
जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) होते, ज्यांनी भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी महत्त्वाच्या ऐतिहासिक मोहीम पार पाडल्या. त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
मल्हारराव होळकर हे मराठा साम्राज्यातील पराक्रमी सरदार आणि इंदौर संस्थानाचे संस्थापक होते. आपल्या अद्वितीय युद्धकौशल्याने त्यांनी मराठ्यांचे सामर्थ्य उत्तर भारतात वाढवले. शत्रूच्याविरोधात त्यांनी अनेक विजयी मोहिमा पार पाडल्या आणि दिल्लीनजीक मराठेशाहीचा दबदबा निर्माण केला. वीर मराठा योद्धा मल्हारराव होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
One more ATM has been closed permanently
Harendra Maurya frm Morena in MP ended his life after continuous violence and torture by his wife Rachna Maurya and daughters. There is no Law in this country to Protect a Husband and a Father from Domestic Violence
https://t.co/1qGhzsexNT
पारंपारिक खेळांना प्रोत्साहन देऊया,
संस्कृतीचा वारसा पुढे नेऊया!
नाशिक विभागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (#ITI) विद्यार्थ्यांसाठी आयोजित पारंपारिक क्रीडा महाकुंभ उद्घाटन सोहळ्याची क्षणचित्रे
#KridaMahakumbh2025#KridaMahakumbh#Nashik
डोंगरी ITI का नाम देश के पूर्व राष्ट्रपति भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम के नाम पर रखा जाएगा!
पूर्व राष्ट्रपति डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हमारे लिए एक आदर्श व्यक्तित्व हैं, जिन्होंने राष्ट्रनिर्माण में अमूल्य योगदान दिया है। लेकिन मुंबादेवी विधानसभा क्षेत्र के विधायक द्वारा इस नामकरण का विरोध, देश के महान सुपुत्र को असम्मानित करने जैसा है!
इस विरोध को हम अमान्य करते हैं, डोंगरी ITI का नाम पूर्व राष्ट्रपति भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम के नाम पर ही रखेंगे!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@GoM_SEEID@MSInSociety@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
#APJAbdulKalam #Mumbai #ITI